This is a Most important question of gk exam. Question is : प्रश्न क्र. 49 ते 53 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. भारतीय संस्कृतीचा मोठेपणा सांगणाच्या अनेक कथा विख्यात आहेत, त्यापैकीच एक गोष्ट सोनेरी मुंगसाची. पांडवांच्या राजसूय यज्ञात त्याने दर्शन दिले तेव्हा त्याचे अर्धे अंग सोन्याचे होते. पांडवांकडेही त्याची निराशा झाली. ज्या गरीब कुटुंबाच्या घरी त्या मुंगसाचे अर्धे अंग सोन्याचे झाले होते तेथील दान किती श्रेष्ठ होते हेच सांगणारी ही दानाची कथा. तुझ्या घासातील घास दुस-याला दे' ही भारतीय संस्कृतीची शिकवण. इतकेच काय, तर अन्न ग्रहण करण्यापूर्वी गावात कुणी उपाशीतापाशी नाहीना, ही चौकशी कर' असे प्रत्येक धार्मिक कहाणी सांगते. | या दानाची कसोटी तरी केवढी मोठी. ‘दानं परीक्षा च दुर्भिक्षे दानशूराची परीक्षा केव्हा? तर ती दुष्काळाच्या वेळी. स्वत:जवळ सुकाळ असताना दान करण्यात नवल काय? पण आपल्याजवळील सर्वस्वाचे दान करणे हीच खरी कसोटी. असे एकाहून एक थोर आदर्श भारतीय संस्कृतीत चिरंजीव झाले आहेत. स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीसह स्व-विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात उभा राहिला. उदार कर्णाने जीवनभर दान केलेच, परंतु मृत्यूच्या अंतिम क्षणी आपला सोन्याचा दात उपटून देऊन एका ब्राह्मणाची विवंचना भागविली. दारी आलेल्या याचकाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राजा श्रीयाल व राणी चांगुणा यांनी आपल्या प्राणाहून प्रिय अशा चिलया बाळाला शिजविले. भारतीय संस्कृती आपल्या बाळांना शिकविते, ‘दान कसे करावे?' ‘इदं न मम' जे द्यावयाचे त्यात आसक्ती नको; त्यात आपले मन गुंतलेले नको. तरीपण हे दान कसे करावे? तर त्यात आपल्या हृदयाचा ओलावा असावा. । । या दानाचे प्रकार तरी किती ? अन्नदान हे तर महादान. भारतीय संस्कृतीत प्रत्येक आनंदाच्या, दुःखाच्या क्षणाशी दानाची सांगड घातली आहे. त्याबरोबरच धनदान, सुवर्णदान, वस्त्रदान या दानाच्या परी भारतीयांच्या रक्तामांसात मिसळलेल्या आहेत. अश्वमेध यज्ञ करून जिंकलेली सर्व संपत्ती दान करणारा सम्राट हर्षवर्धन भारतीय संस्कृतीतच भेटतो. स्वत:ची तुला करून तितक्या भाराचे सुवर्ण, रुपे, मोहरा दान करणारे राजे-महाराजे, धनिक भारताच्या इतिहासात जागोजागी भेटतात. आजच्या या विज्ञानयुगात या दान परंपरेला मुरड पडली नाही. उलट तिच्या कक्षा अधिकाधिक रुंदावतच गेल्या. आचार्य विनोबांनी हे ओळखले की, “दान! हिंदू मनाला सहज सुचणारी कल्पना, हिंदू मनाला चटकन समजणारी भावना आणि हिंदू मनाला लगेच पटणारी सूचना आहे. प्राचीन काळापासून भारतीय मनाने आपल्या भोवताली काय पाहिले? रानावनांत राहणा-या ऋषिमुनींना त्यांच्या परिसरातील निसर्गाने काय शिकविले? तर सूर्य प्रकाशदान करतो, मेघ आत्मदान करतात, सरिता जीवनदान करते. माणसा, तुझ्याजवळ आहे ते तू इतरांना दे. तुझ्याजवळ जमीन आहे तर भूमिहीनाला भूदान कर. जमीन नाही तर श्रमदान कर, ग्रामदान कर, रक्तदान व नेत्रदानाचा संदेश आम्ही दधीचीच्या अस्थिदानाहून घेतला. 50.अस्थिदान करणारा कोण? , Options is : 1. दधीची , 2. राजा श्रीयाल, 3. राजा हरिश्चंद्र, 4. विनोबा भावे, 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
प्रश्न क्र. 49 ते 53 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. भारतीय संस्कृतीचा मोठेपणा सांगणाच्या अनेक कथा विख्यात आहेत, त्यापैकीच एक गोष्ट सोनेरी मुंगसाची. पांडवांच्या राजसूय यज्ञात त्याने दर्शन दिले तेव्हा त्याचे अर्धे अंग सोन्याचे होते. पांडवांकडेही त्याची निराशा झाली. ज्या गरीब कुटुंबाच्या घरी त्या मुंगसाचे अर्धे अंग सोन्याचे झाले होते तेथील दान किती श्रेष्ठ होते हेच सांगणारी ही दानाची कथा. तुझ्या घासातील घास दुस-याला दे' ही भारतीय संस्कृतीची शिकवण. इतकेच काय, तर अन्न ग्रहण करण्यापूर्वी गावात कुणी उपाशीतापाशी नाहीना, ही चौकशी कर' असे प्रत्येक धार्मिक कहाणी सांगते. | या दानाची कसोटी तरी केवढी मोठी. ‘दानं परीक्षा च दुर्भिक्षे दानशूराची परीक्षा केव्हा? तर ती दुष्काळाच्या वेळी. स्वत:जवळ सुकाळ असताना दान करण्यात नवल काय? पण आपल्याजवळील सर्वस्वाचे दान करणे हीच खरी कसोटी. असे एकाहून एक थोर आदर्श भारतीय संस्कृतीत चिरंजीव झाले आहेत. स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीसह स्व-विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात उभा राहिला. उदार कर्णाने जीवनभर दान केलेच, परंतु मृत्यूच्या अंतिम क्षणी आपला सोन्याचा दात उपटून देऊन एका ब्राह्मणाची विवंचना भागविली. दारी आलेल्या याचकाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राजा श्रीयाल व राणी चांगुणा यांनी आपल्या प्राणाहून प्रिय अशा चिलया बाळाला शिजविले. भारतीय संस्कृती आपल्या बाळांना शिकविते, ‘दान कसे करावे?' ‘इदं न मम' जे द्यावयाचे त्यात आसक्ती नको; त्यात आपले मन गुंतलेले नको. तरीपण हे दान कसे करावे? तर त्यात आपल्या हृदयाचा ओलावा असावा. । । या दानाचे प्रकार तरी किती ? अन्नदान हे तर महादान. भारतीय संस्कृतीत प्रत्येक आनंदाच्या, दुःखाच्या क्षणाशी दानाची सांगड घातली आहे. त्याबरोबरच धनदान, सुवर्णदान, वस्त्रदान या दानाच्या परी भारतीयांच्या रक्तामांसात मिसळलेल्या आहेत. अश्वमेध यज्ञ करून जिंकलेली सर्व संपत्ती दान करणारा सम्राट हर्षवर्धन भारतीय संस्कृतीतच भेटतो. स्वत:ची तुला करून तितक्या भाराचे सुवर्ण, रुपे, मोहरा दान करणारे राजे-महाराजे, धनिक भारताच्या इतिहासात जागोजागी भेटतात. आजच्या या विज्ञानयुगात या दान परंपरेला मुरड पडली नाही. उलट तिच्या कक्षा अधिकाधिक रुंदावतच गेल्या. आचार्य विनोबांनी हे ओळखले की, “दान! हिंदू मनाला सहज सुचणारी कल्पना, हिंदू मनाला चटकन समजणारी भावना आणि हिंदू मनाला लगेच पटणारी सूचना आहे. प्राचीन काळापासून भारतीय मनाने आपल्या भोवताली काय पाहिले? रानावनांत राहणा-या ऋषिमुनींना त्यांच्या परिसरातील निसर्गाने काय शिकविले? तर सूर्य प्रकाशदान करतो, मेघ आत्मदान करतात, सरिता जीवनदान करते. माणसा, तुझ्याजवळ आहे ते तू इतरांना दे. तुझ्याजवळ जमीन आहे तर भूमिहीनाला भूदान कर. जमीन नाही तर श्रमदान कर, ग्रामदान कर, रक्तदान व नेत्रदानाचा संदेश आम्ही दधीचीच्या अस्थिदानाहून घेतला. 50.अस्थिदान करणारा कोण?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>‘जो शीघ्र प्रसन्न हो जाए’, उसे क्या कहेंगे ?
>किसके शासनकाल को वास्तुकला की दृष्टि से ‘स्वर्ण.काल’ कहा जाता है ?
>भारतीय संविधान के किस अनुच्छेद में यह विवरण मिलता है कि महिलाओं को मातृत्व की स्थिति में मातृत्व लाभ प्रदान किया जाना चाहिए ?
>‘कुचिपुड़ी’ कहाँ का शास्त्रीय नृत्य है ?
>किस वर्ष के ओलम्पिक खेलों में भारत ने भाग नहीं लिया था ?
>महात्मा गाँधी ने ‘करो या मरो’ का मंत्र किस आन्दोलन के समय दिया था?
>पीछे का दृश्य देखने के लिए कौन-से दर्पण का प्रयोग किया जाता है ?
>भारतीय मूल की हलीमा याकूब को किस देश की संसद की पहली अध्यक्ष के रूप में चुना गया है ?
>उत्तर प्रदेश के प्रथम राज्यपाल कौन थे ?
>विश्व विरासत दिवस किस तिथि को मनाया जाता है ?
>पल्लवों की राजधानी का नाम क्या था ?
>अमृतसर की संधि निम्नलिखित में से किसके और महाराजा रंजीत सिंह के बीच संपादित हुई ?
>भारत में बीमा क्षेत्र किसके द्वारा नियन्त्रित किया जाता है ?
>जवाहर रोजगार योजना कब शुरू की गई थी ?
>यूनेस्को ने किस वर्ष को विकलांगों का अन्तर्राष्ट्रीय वर्ष घोषित किया था ?
>राज्य की कार्यपालिका का प्रमुख कौन होता है ?
>कौनण्से राज्य ने सर्वप्रथम ‘ईण्कोर्ट फी सिस्टम’ लागू किया?
>नवजात शिशु में कितनी हड्डियाँ होती हैं ?
>‘मुद्राराक्षस’ नामक पुस्तक का लेखक कौन था ?
>‘ऐन इक्बल म्यूजिक’ के लेखक कौन हैं ?
>एल्युमिनियम का प्रमुख अयस्क कौन-सा है ?
>सुरक्षा परिषद में स्थायी सदस्यों की संख्या कितनी है ?
>उत्तर प्रदेश का एकमात्र मुक्त विश्वविद्यालय कौन सा है ?
>भारत की कौनसी कम्पनी विश्व की चैथी बड़ी टेलीकॉम ऑपरेटर बन गई है ?
>मानव शरीर में पाचन का अधिकांश भाग किस अंग में सम्पन्न होता है ?
>‘लिंगराज महल’ कहाँ स्थित है ?
>जिस ग्रामीण रोजगार कार्यक्रम द्वारा प्रत्येक परिवार के कम.से.कम एक व्यक्ति को रोजगार देने का लक्ष्य है, उस योजना का क्या नाम है ?
>चीन द्वारा प्रक्षेपित चोंगशिग 11 किस प्रकार का उपग्रह है ?
>एक न्यूट्रॉन, एक इलेक्ट्रॉन, एक प्रोटॉन और एक अल्फा कण समान गतिज ऊर्जा से गतिमान है। इन कणों के वेग सही आरोही क्रम क्या होगा ?
>सुल्ताना रजिया बेगम किसकी बेटी थी ?
>स्फिग्मोमैनोमीटर से क्या मापा जाता है ?
>1905 में बंगाल प्रांत को दो भागों में किसने बांटा था ?
>एलोरा के ‘कैलाश मन्दिर’ का निर्माण किसने करवाया था ?
>पंचायती राज व्यवस्था सम्बन्धित प्रावधान भारतीय संविधान की किस अनुसूची में रखे गए हैं ?
>बेटल कन किस खेल से सम्बन्धित है ?
>भारत का सबसे बड़ा व्यावसायिक बैंक कौन सा बैंक है ?
>विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) की अवधारणा किस देश में पहले शुरू की गई थी ?
>रेडियो का आविष्कार किसने किया था ?
>‘गोल’ किस प्रसिध्द भारतीय हॉकी खिलाड़ी की आत्मकथा है ?
>बुध्द को प्रबोध कहां प्राप्त हुआ था ?
>उत्तर प्रदेश में पैराट्रूपर्स ट्रेनिंग स्कूल किस नगर में स्थित है ?
>मुगलकाल में न्यायालयों में किस भाषा का प्रयोग किया जाता था ?
>किस वर्ष में भारतीय कांग्रेस का गठन हुआ ?
>आत्मकथा ‘द इण्डियन स्ट्रगल’ का लेखक कौन है ?
>शरीर में भोजन प्रायः किसमें पचता है ?
>किस देश की तट.रेखा सबसे लम्बी है ?
>सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश की सेवानिवृत्ति की आयु कितनी होती है ?
>योजना आयोग के पहले अध्यक्ष कौन थे ?
>हाल में एक नए राष्ट्र का उद्भव हुआ है। उसका नाम क्या है ?
>धोने के सोडे का रासायनिक सूत्र क्या है ?
>कूलंब किसकी इकाई है ?
>औद्योगिक विकास की दृष्टि से उत्तर प्रदेश का कौन-सा क्षेत्र सर्वाधिक विकसित है ?
>उत्तर प्रदेश में उच्च न्यायालय कहाँ स्थित है ?
>विश्व का सबसे ऊँचा पर्वत शिखर ‘माउण्ट एवरेस्ट’ कहाँ स्थित है ?
>लोकसभा का नेता कौन होता है ?
>यू. जी. सी. की स्थापना किस वर्ष हुई थी ?
>यू.एस.ए. की राजधानी किस नदी के किनारे स्थित है ?
>जिस दिन सूर्य पृथ्वी के सर्वाधिक निकट होता है, उस दिन को क्या कहते हैं ?
>अशोक के किस शिलालेख में उसकी कंलिंग विजय का वर्णन है ?
>कावेरी नदी किस खाड़ी में गिरती है ?
>भारत में रक्षा बलों का सर्वोच्च कमांडर कौन होता है ?
>रतौंधी किस विटामिन की कमी का कारण है ?
>दिन और रात कहाँ बराबर होते हैं ?
>मल्लिका साराभाई किस क्षेत्र से जुड़ी हुई है ?
>यदि प्रधानमंत्री या कोई अन्य मंत्री सदन का सदस्य नहीं है, तो उसे पद पर बने रहने के लिए कितने माह के अन्दर संसद का सदस्य बनना आवश्यक है ?
>समसूत्री विभाजन के फलस्वरूप कितनी सन्तति कोशिकाओं का निर्माण होता है ?
>गुरु केलुचरण महापात्र किस नृत्य शैली में निपुण थे ?
>भारत के राष्ट्रपति, केवल किसकी लिखित सिफारिश पर राष्ट्रीय आपात.स्थिति की उद्घोषणा जारी कर सकते हैं ?
>किसी क्षेत्र में जनसंख्या का घनत्व किसकी संख्या से मापा जाता है ?
>किस उपकरण को वायुयान की चाल मापने के लिए प्रयोग करते हैं ?
>भारत की प्रथम महिला शासक कौन थी ?
>विश्व में प्रथम महिला प्रधानमंत्री कौन थी ?
>‘थर्मल आयनीकरण’ के सिध्दांत का प्रतिपादन करने वाले भारतीय वैज्ञानिक कौन थे ?
>मॉनिटर के डिस्प्ले आकार को कैसे मापा जाता है ?
>भारत के प्रथम उपग्रह का प्रक्षेपण कब किया गया ?
>गरीबी हटाने के लिए पहली बार किस पंचवर्षीय योजना में जोर दिया गया था ?
>ग्रेगर मेण्डल किसके प्रतिपादन के लिए प्रसिध्द है ?
>रवीन्द्रनाथ टैगोर ने किसके विराध में नाइटहुड का त्याग कर दिया था ?
>भारत में वर्ष 1780 में कौन-सा पहला अंग्रेजी अखबार था ?
>हल्दीघाटी का युध्द कब लड़ा गया था ?
>सरकार के विरुध्द अविश्वास प्रस्ताव संसद के किस सदन में लाया जाता है ?
>पूर्व सैनिकों के लिए देश का पहला मल्टीप्लेक्स बिहार के किस जिले में बनेगा ?
>कौन-सा देश सबसे अधिक टिंबर पैदा करता है ?
>मानव ने ड्डषि कार्य किस युग से आरम्भ किया ?
>सूर्य का चक्कर लगाते हुए पृथ्वी की प्रति मिनट गति क्या होती है ?
>मनुष्य में कौन-से क्रोमोसोम के मिलने से पुत्र का जन्म होगा ?
>उत्तर प्रदेश में अनौपचारिक शिक्षा योजना शुरू की गई ?
>मेघनाद साहा किस क्षेत्र में अपने योगदान के लिए जाने जाते हैं ?
>मानव शरीर में किस ग्रन्थि में आयोडीन संगृहीत होता है ?
>‘जर्मन सिल्वर’ किसका मिश्रण है ?
>‘द लॉस ऑफ इनहेरिटेन्स’ किसकी ड्डति है ?
>संविधान की व्याख्या कौन करता है ?
>‘चार मीनार’ कहाँ स्थित है ?
>किस महासागर में 6 करोड़ वर्ष पूर्व के महाद्वीप मौरिशिया के साक्ष्य मिले हैं ?
>यह किसका मत है कि ‘जो एक स्कूल खोलता है वह एक बन्दीगृह बन्द करता है’ ?
>सौरमंडल का केंद्र कौन-सा है ?
>किसने सबसे पहले पृथ्वी के ग्लोब की दूरी मापी थी ?
>कोर्टेस जेनेरेल्स निम्नलिखित देशों में से किसकी पार्लियामेंट है ?
>ब्राजील की प्रथम महिला राष्ट्रपति किसको चुना गया ?
>‘कलम का सिपाही’ ड्डति के लेखक कौन हैं ?
>1857 के बाद किसने, इलाहाबाद में एक दरबार में, ग्रेट ब्रिटेन संप्रभु द्वारा भारत सरकार के ग्रहण की घोषणा की थी ?
>दक्षिण ध्रुव की खोज किसने की थी ?
>किस अधिनियम को ‘काला कानून’ की संज्ञा दी गई थी ?
>प्रथम एशियाई खेल कहाँ आयोजित किए गए थे ?
>भारत का प्रथम बायोस्फियर रिजर्व कहां है ?
>1939 में कांग्रेस की अध्यक्षता हेतु महात्मा गाँधी ने किसे सुभाष चन्द्र बोस के विरुध्द नामित किया ?
>राजस्थान राज्य की सर्वाधिक लम्बी सीमा किस राज्य के साथ है ?
>राज्यसभा के सदस्यों का चुनाव कितनी अवधि के लिए किया जाता है ?
>अंग्रेजी भाषा का एक मिलियन्थ (दस लाखवाँ) शब्द बनने का सम्मान किसको गया ?
>राष्ट्रपति राज्यसभा के लिए उन व्यक्तियों में से, जो कला, साहित्य, सामाजिक सेवा आदि के क्षेत्र में ख्यातिप्राप्त हैं, कितने व्यक्तियों का नामन कर सकते हैं ?
>यूरोपीय मौद्रिक संघ की मुद्रा कौनसी है ?
>किस नृत्य शैली में कथा/भाव हमेशा महाभारत या रामायण से लिया जाता है ?
>भारत का प्राचीनतम टूर्नामेन्ट कौन सा है ?
>ऊर्जा के किस रूप से प्रदूषण की समस्या नहीं होती है ?
>जिस विदेशी मुद्रा में शीघ्र देशांतरण की प्रवृति हो, उसे क्या कहते है ?
>सूर्य से पृथ्वी की दूरी कितनी है ?
>योजना आयोग के प्रथम अध्यक्ष कौन थे ?
>हरियाणा में सुविख्यात पक्षी विहार कौन-सा है ?
>कौन-सा दिन विश्व पर्यावरण दिवस के रूप में मनाया जाता है ?
>1962 के भारत.चीन युध्द के दौरान भारत के रक्षा मंत्री कौन थे ?
>भील पुरुष अपने बालों को ढकने के लिए सिर पर जो पहनते हैं, उसे क्या कहते हैं ?
>कार.चालक की सुरक्षा के लिए प्रयोग में आने वाले वायु.थैले (एयरबैग) में क्या होता है ?
>डब्ल्यू. सी. रैंड कौन था, जिसकी वर्ष 1897 में चापेकर बन्धुओं ने हत्या की थी ?
>‘डार्विन फिचिंज’ का प्रयोग किस समूह के लिए किया जाता है ?
>‘रोम’ शहर किस नदी के तट पर बसा है ?
>भारत सरकार द्वारा बालकों के कल्याण के लिए ‘बाल नीति’ की घोषणा कब की गई थी ?
>टैगोर पुरस्कार किस क्षेत्र में शुरू किया गया है ?
>एंगस्ट्रोम से किसका मापन किया जाता है ?
>उत्तर प्रदेश में योजना आयोग का गठन कब किया गया ?
>किस मुगल शासक ने अंग्रेजो को भारत में व्यापार करने की अनुमति दी थी ?
>भारत का प्रथम मुस्लिम शासक कौन था ?
>गान्धार कला किस काल में विकसित हुई थी ?
>संविधान के अनुसार भारतीय संसद के अंग कौन.कौन हैं ?
>‘निशात बाग’ भारत के किस राज्य में है ?
>रबी मौसम किन महीनों के बीच को माना जाता है ?
>हेमिस गुम्पा त्यौहार, जो अन्तर्राष्ट्रीय रूप से प्रसिध्द है, किस राज्य का है ?
>जंग से बचाने के लिए लोहे से बने पानी के पाइपों पर जस्ते की परत चढ़ाने को क्या कहते हैं ?
>प्रसिध्द नारा ‘गरीबी हटाओ’ किस पंचवर्षीय योजना के दौरान दिया गया था ?
>भारतीय रिजर्व बैंक, किस प्रणाली के अनुसार नोट जारी करता है ?
>खानवां के युध्द में बाबर द्वारा पराजित किया जाने वाला राजपूत राजा कौन था ?
>उत्तर प्रदेश का प्रसिध्द ‘दुधवा नेशनल पार्क’ किस जिले में स्थित है ?
>लिफ्ट का आविष्कार किसने और कब किया ?
>युआन कहां की मुद्रा है ?
>विश्व का सबसे बड़ा सौर पाॅवर स्टेशन किस देश में है ?
>वनस्पति घी के निर्माण में कौनसी गैस प्रयुक्त होती है ?
>‘गायत्री मन्त्र’ का उल्लेख किस वेद में है ?
>भू.पटल में सबसे अधिक मात्रा में कौनसी धातु है ?
>ऐनेमोमीटर क्या मापने के काम आता है ?
>भूमध्य रेखा पर सूर्य वर्ष में कितनी बार सीधा चमकता है ?
Managed Services By: www.upscgk.com