This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे लिहा. केवळ तंत्रजीवी आणि तटस्थ संशोधन भारतासारख्या गरीब देशात परवडणार नाही. काही तरी भूमिका असायलाच हव्यात संशोधनासाठी आणि संशोधकांना. १९९१ पासून अर्थव्यवस्था बदलल्याबरोबर राजकारणात पालट झाला आणि त्याचा शिक्षणविषयक सर्व घटकांवर परिणाम झाला. पीएच. डी. ला प्राप्त झालेले संवग व अगंभीर रूप गेल्या अठरा वर्षांत अधिकच उग्र झाले. औद्योगिक म्होरक्यांनी शिक्षणाचा तोंडवळा बदलायचा चग। बांधला आहे. त्यांना हवा तसा शिक्षित वर्ग ते घडवू पाहत आहेत. संशोधन काय करता व निष्कर्ष कसे काढता यापेक्षा संशोधनाचे तंत्र, भाषा, योजना कशा आत्मसात करता यावर भर दिला जात आहे. बाजाराला त्याच्या विस्ताराच्या योजना संशोधनाशिवाय, म्हणजे शास्त्रोक्त संशोधनाशिवाय, पुच्या करता येत नाहीत. सबब, संशोधनपद्धती महत्त्वाची, निष्कर्ष तेवढे कसेही वळवून घेतले की चालते, असा छुपा कार्यक्रम बोकाळला आहे. । अॅडम स्मिथ तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते तर डेव्हिड रिकार्डो एक व्यावसायिक आणि वित्तीय अभ्यासक होते. त्यांच्यात किंचित नि:पक्षपातीपणा असल्यामुळे त्यांना भांडवलशाहीचे भलेबुरे परिणाम ज्ञात होते. परंतु अलीकडे आटापिटा कशाचा चालला आहे? “नवउदारवादी अर्थशास्त्र तटस्थ नसते. विषमता, बेरोजगारी, दारिद्र्य आणि वेतन यांविषयीचे त्यांचे विश्लेषण अत्यंत चुकीचे व सर्व परीक्षांत नापास ठरणारे असते. तरी देखील दरवर्षी हेच विश्लेषण दैवी सत्य असल्यासारखे कित्येक पाठ्यपुस्तकांतून अवतरत राहते.... हार्वर्ड विद्यापीठात जा किंवा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोत जा अथवा स्टॅनफर्ड विद्यापीठात जा, तुम्हाला अर्थशास्त्रातील नोबेल विजेते झळकताना सापडतील. पण या विद्यापीठात असे किमान पाच अर्थशास्त्रज्ञ शोधून दाखवा ज्यांचा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अॅग्रिमेण्टला, जागतिक बँकेला किंवा विश्व व्यापार संघटनेला विरोध आहे. या विद्यापीठांच्या परिसरात असे पाच अर्थशास्त्री दाखवा, जे कामगार संघटनेचे म्हणजे वेतन, साम्राज्यवाद यांसाठी झगडणारे व आपली कौशल्ये त्याविरुद्ध वापरणारे किंवा बालकामगार आणि अतिश्रम यांच्या समर्थनार्थ काहीही सबबी न सांगणारे संघटनांचे पाठीराखे असतील. धनाढ्य आणि बलाढ्य यांना सल्ले देण्याचे आकर्षक काम न करणारे पाच पूर्णकालीन अर्थशास्त्री प्राध्यापकही दाखवा.... शीतयुद्धाच्या हिंस्रपणामुळे नवउदारमतवादी अर्थशास्त्राला विरोध करणा-यांना श्रोते मिळणे अशक्य होऊन बसले यात आश्चर्य काही नाही. जहाल अर्थशास्त्रज्ञांना विद्यापीठांमधून हाकलण्यात आले आणि अध्यापक म्हणून त्यांचे जिणे मुश्कील करण्यात आले. अर्थशास्त्रीय अभ्यासक्रमांमधून जहाल कल्पना हटविण्यात आल्या. तिरस्कार करण्यासाठी मात्र ठेवल्या. जहाल अर्थशास्त्र हा शास्त्राचा अभ्यास नसून पोथीबंद विचारांचा भाग आहे, असा नवउदारमतवादी अर्थशास्त्रज्ञांचा दावा होता. १९६० उजाडता अमेरिकेत पूर्णकालीन जहालस्त्री प्राध्यापक एकमेव होता, तो म्हणजे पॉल बरान. या बरानला पूर्णपणे एकाकी पाडण्यात आले आणि त्याचा एवढा छळ झाला की, तो आजारीच पडला."60. प्रस्तुत उता-यात प्राध्यापकांविषयीचा रोष का व्यक्त करण्यात आला आहे? , Options is : 1. प्राध्यापक भांडवलशहांना विरोध करतात., 2. प्राध्यापक शीतयुद्ध पेटवतात. , 3.प्राध्यापक शास्त्रोक्त संशोधन करतात., 4. प्राध्यापक भांडवलशाही व्यवस्थेला मदत करतात. , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे लिहा. केवळ तंत्रजीवी आणि तटस्थ संशोधन भारतासारख्या गरीब देशात परवडणार नाही. काही तरी भूमिका असायलाच हव्यात संशोधनासाठी आणि संशोधकांना. १९९१ पासून अर्थव्यवस्था बदलल्याबरोबर राजकारणात पालट झाला आणि त्याचा शिक्षणविषयक सर्व घटकांवर परिणाम झाला. पीएच. डी. ला प्राप्त झालेले संवग व अगंभीर रूप गेल्या अठरा वर्षांत अधिकच उग्र झाले. औद्योगिक म्होरक्यांनी शिक्षणाचा तोंडवळा बदलायचा चग। बांधला आहे. त्यांना हवा तसा शिक्षित वर्ग ते घडवू पाहत आहेत. संशोधन काय करता व निष्कर्ष कसे काढता यापेक्षा संशोधनाचे तंत्र, भाषा, योजना कशा आत्मसात करता यावर भर दिला जात आहे. बाजाराला त्याच्या विस्ताराच्या योजना संशोधनाशिवाय, म्हणजे शास्त्रोक्त संशोधनाशिवाय, पुच्या करता येत नाहीत. सबब, संशोधनपद्धती महत्त्वाची, निष्कर्ष तेवढे कसेही वळवून घेतले की चालते, असा छुपा कार्यक्रम बोकाळला आहे. । अॅडम स्मिथ तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते तर डेव्हिड रिकार्डो एक व्यावसायिक आणि वित्तीय अभ्यासक होते. त्यांच्यात किंचित नि:पक्षपातीपणा असल्यामुळे त्यांना भांडवलशाहीचे भलेबुरे परिणाम ज्ञात होते. परंतु अलीकडे आटापिटा कशाचा चालला आहे? “नवउदारवादी अर्थशास्त्र तटस्थ नसते. विषमता, बेरोजगारी, दारिद्र्य आणि वेतन यांविषयीचे त्यांचे विश्लेषण अत्यंत चुकीचे व सर्व परीक्षांत नापास ठरणारे असते. तरी देखील दरवर्षी हेच विश्लेषण दैवी सत्य असल्यासारखे कित्येक पाठ्यपुस्तकांतून अवतरत राहते.... हार्वर्ड विद्यापीठात जा किंवा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोत जा अथवा स्टॅनफर्ड विद्यापीठात जा, तुम्हाला अर्थशास्त्रातील नोबेल विजेते झळकताना सापडतील. पण या विद्यापीठात असे किमान पाच अर्थशास्त्रज्ञ शोधून दाखवा ज्यांचा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अॅग्रिमेण्टला, जागतिक बँकेला किंवा विश्व व्यापार संघटनेला विरोध आहे. या विद्यापीठांच्या परिसरात असे पाच अर्थशास्त्री दाखवा, जे कामगार संघटनेचे म्हणजे वेतन, साम्राज्यवाद यांसाठी झगडणारे व आपली कौशल्ये त्याविरुद्ध वापरणारे किंवा बालकामगार आणि अतिश्रम यांच्या समर्थनार्थ काहीही सबबी न सांगणारे संघटनांचे पाठीराखे असतील. धनाढ्य आणि बलाढ्य यांना सल्ले देण्याचे आकर्षक काम न करणारे पाच पूर्णकालीन अर्थशास्त्री प्राध्यापकही दाखवा.... शीतयुद्धाच्या हिंस्रपणामुळे नवउदारमतवादी अर्थशास्त्राला विरोध करणा-यांना श्रोते मिळणे अशक्य होऊन बसले यात आश्चर्य काही नाही. जहाल अर्थशास्त्रज्ञांना विद्यापीठांमधून हाकलण्यात आले आणि अध्यापक म्हणून त्यांचे जिणे मुश्कील करण्यात आले. अर्थशास्त्रीय अभ्यासक्रमांमधून जहाल कल्पना हटविण्यात आल्या. तिरस्कार करण्यासाठी मात्र ठेवल्या. जहाल अर्थशास्त्र हा शास्त्राचा अभ्यास नसून पोथीबंद विचारांचा भाग आहे, असा नवउदारमतवादी अर्थशास्त्रज्ञांचा दावा होता. १९६० उजाडता अमेरिकेत पूर्णकालीन जहालस्त्री प्राध्यापक एकमेव होता, तो म्हणजे पॉल बरान. या बरानला पूर्णपणे एकाकी पाडण्यात आले आणि त्याचा एवढा छळ झाला की, तो आजारीच पडला."60. प्रस्तुत उता-यात प्राध्यापकांविषयीचा रोष का व्यक्त करण्यात आला आहे?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>खानवां के युध्द में बाबर द्वारा पराजित किया जाने वाला राजपूत राजा कौन था ?
>‘वी द पीपुल’ नामक प्रसिध्द किताब किसने लिखी ?
>वनस्पति घी के निर्माण में कौनसी गैस प्रयुक्त होती है ?
>बांबे, कलकत्ता और मद्रास उच्च न्यायालय की स्थापना किस अधिनियम के अंतर्गत की गई थी ?
>ऊर्जा के किस रूप से प्रदूषण की समस्या नहीं होती है ?
>स्वेज नहर किस सागरों को जोड़ती है ?
>किस अनुच्छेद के द्वारा 6 से 14 वर्ष तक के बच्चों के लिए शिक्षा का अधिकार मूल अधिकार माना गया है ?
>भारतीय संविधान की कौनसी अनुसूची राज्य परिषद् की सीटों के बटवारे के बारे में वर्णन करती है ?
>अंग्रेजी ईस्ट इंडिया कंपनी का प्रतिनिधि कैप्टन हॉकिंस किसके राजदरबार में राजकीय अनुग्रह प्राप्त करने के लिए उपस्थित हुआ था ?
>विश्व विरासत दिवस किस तिथि को मनाया जाता है ?
>आईसी चिपों का निर्माण किससे किया जाता है ?
>मध्य प्रदेश की राजधानी निम्नलिखित में से कौन-सी है ?
>भारतीय संविधान के किस अनुच्छेद में यह विवरण मिलता है कि महिलाओं को मातृत्व की स्थिति में मातृत्व लाभ प्रदान किया जाना चाहिए ?
>संविधान के किस अनुच्छेद के तहत राज्यों में राष्ट्रपति शासन लगाया जा सकता है ?
>पादप, हिरण, भेडि़या व शेर से निर्मित खाद्य-श्रंखला में से ऊर्जा किसमें होगी ?
>मैक मोहन रेखा किसके बीच सीमांकन करती है ?
>‘‘मस्तिष्क कोरी पटिया के समान है, जिस पर अनुभव के द्वारा कुछ भी लिखा जा सकता है.’’ उक्त कथन किसका है ?
>भारत का राष्ट्रीय खेल क्या है ?
>कुम्भ का मेला उत्तर प्रदेश के किस नगर में लगता है ?
>विश्व में भारतीय रेलवे नेटवर्क की स्थिति कौन से नम्बर पर है ?
>संयुक्त राष्ट्र की आर्थिक और सामाजिक परिषद ने कितनी गैर.सरकारी संस्थाओं को विशेष सलाहकार का दर्जा दिया है ?
>हेमिस गुम्पा त्यौहार, जो अन्तर्राष्ट्रीय रूप से प्रसिध्द है, किस राज्य का है ?
>सम्पत्ति के बँटवारे (निपटारे) के सम्बन्ध में न्यायालय के आदेशों का यथोचित पालन हुआ है कि नहीं, यह देखने का दायित्व किसका है ?
>ब्लैक बॉक्स रिकॉर्डर का आविष्कार किसने किया ?
>किसे पहला खगोलशास्त्री माना जाता है ?
>भारत में लोकपाल का विचार कहां से लिया गया है ?
>संसद की किस वित्तीय समिति में राज्य सभा का कोई प्रतिनिधित्व नहीं होता ?
>‘सम्पत्ति के अधिकार’ को किस संविधान संशोधन के द्वारा मूल अधिकार से हटा दिया गया ?
>भारत का पहला वायसराय कौन था ?
>संविधान में मूल कर्तव्यों की प्रेरणा किस देश से ली गई है ?
>विलास वस्तुओं में क्रय के लिए बैंको द्वारा किस प्रकार का ऋण दिया जाता है ?
>किस वर्ष तक भारत में एक पार्टी का प्रभुत्व था ?
>शरीर की सबसे लम्बी हड्डी कौन सी है ?
>वर्ष 2011 की जनगणना के अनुसार विश्व की कुल जनसंख्या में भारत की हिस्सेदारी कितने प्रतिशत है ?
>उत्तर प्रदेश में जैन एवं बौध्द दोनों धर्मों का प्रसिध्द तीर्थ कौन सा है ?
>नृत्य के ‘मोहिनीअट्टम’ रूप का विकास कहाँ हुआ था ?
>पहली भारतीय महिला जो अन्टार्कटिका पर पहुँची ?
>प्रतिबिंबित टेलीस्कोप (जिसे विश्व के सबसे बड़े ऑप्टिकल टेलीस्कोप के रूप में प्रयोग किया जाता है) के सिध्दांत की खोज किसने की थी ?
>युनानियों को भारत से बाहर किसने निकाला था ?
>किस जंतु में तंत्रिका तंत्र नहीं होता ?
>किस राजा के शासनकाल में ईसाई धर्म प्रचारक ‘सेण्ट थॉमस’ भारत आया ?
>8 बिट्स के ग्रुप को क्या कहते हैं ?
>‘जिन्ना एवं तिलक कॉमरेड इन फ्रीडम स्ट्रगल’ पुस्तक के रचियता कौन हैं ?
>‘लन्दन’ किस नदी के किनारे स्थित है ?
>इंग्लैण्ड के हाउस ऑफ कॉमन्स द्वारा भारत के किस गवर्नर जनरल पर महाभियोग चलाया गया ?
>यह किसका मत है कि ‘जो एक स्कूल खोलता है वह एक बन्दीगृह बन्द करता है’ ?
>भारतीय संविधान की किस अनुसूची में राजभाषाओं का उल्लेख है ?
>उर्दू कवि मिर्जा गालिब तथा संगीतज्ञ उस्ताद फैयाज खाँ का जन्म.स्थल कौन-सा है ?
>हेमेराइट किसका अयस्क है ?
>सवाना चरागाह कहाँ पाए जाते हैं ?
>‘नटराज मन्दिर’ कहाँ स्थित है ?
>विदेशी संस्थागत निवेशकों द्वारा भारतीय कंपरियों के शेयरों और बांडों की खरीद क्या कहलाती है ?
>राष्ट्रपति राज्यसभा के लिए उन व्यक्तियों में से, जो कला, साहित्य, सामाजिक सेवा आदि के क्षेत्र में ख्यातिप्राप्त हैं, कितने व्यक्तियों का नामन कर सकते हैं ?
>रक्त किस प्रकार का ऊतक है ?
>उत्तर प्रदेश का एकमात्र मुक्त विश्वविद्यालय कौन सा है ?
>अपनी जैव.विविधता के कारण प्रसिध्द मेचूका घाटी कहाँ स्थित है ?
>समग्र रूप से भारतीय संविधान कब लागू हुआ था ?
>भारतीय विदेश व्यापार संस्थान कहाँ स्थित है ?
>25 फरवरी, 2013 को पार्क ग्यून हेई किस देश की प्रथम महिला राष्ट्रपति बनी ?
>गुरु केलुचरण महापात्र किस नृत्य शैली में निपुण थे ?
>जो वस्तुएं दुर्लभ हों और उनकी आपूर्ति सीमित हो, उन्हें क्या कहते हैं ?
>‘फिरगी’ मूलतः किस भाषा का शब्द है ?
>किसके कारण कुहासा होता है ?
>माउस के दो मानक बटनों के बीच स्थित व्हील का क्या प्रयोग होता है ?
>राष्ट्रीय ड्डषि विपणन केन्द्र कहाँ स्थित है ?
>1605 में डचों ने सबसे पहले भारत में जहां अपना अधिकार जमाया, वह कौन सा स्थान था ?
>विश्व का दूसरा सबसे बड़ा महाद्वीप कौनसा है ?
>भारत में रक्षा बलों का सर्वोच्च कमांडर कौन होता है ?
>प्रकाश के मापन से संबंधित भौतिकी की शाखा को क्या कहते हैं ?
>संसार की अधिकतम वर्षा किस रूप में होती है ?
>भारतीय रिजर्व बैंक का राष्ट्रीयकरण किस वर्ष हुआ था ?
>यूरोपा किसका उपग्रह है ?
>आत्मकथा ‘द इण्डियन स्ट्रगल’ का लेखक कौन है ?
>सुश्री हेली थोर्निंग श्मिड्ट किस देश की पहली महिला प्रधानमंत्री हैं ?
>मधुमक्खियों का पालना क्या कहलाता है ?
>‘प्रड्डतिवाद’ का जन्मदाता किसको माना जाता है ?
>‘माई बेस्ट गेम ऑफ चेस’ किस शतरंज खिलाड़ी की प्रसिध्द पुस्तक है ?
>भारत में निर्मित प्रथम कम्प्यूटर का क्या नाम है ?
>ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती की दरगाह कहाँ स्थित है ?
>भारत में पहला आम चुनाव कब हुआ ?
>डबल रोटी में फुलाव कौनसी गैस से लाया जाता है ?
>‘प्रकाश वर्ष’ किसकी इकाई है ?
>‘योजना आयोग’ को किस वर्ष में स्थापित किया गया ?
>सूर्य एवं पृथ्वी के बीच न्यूनतम दूरी (उपसौर) प्रत्येक वर्ष किस दिन होती है ?
>भारत में कार्यपालिका का अध्यक्ष कौन होता है ?
>मानव द्वारा सर्वप्रथम किस धातु का प्रयोग किया गया ?
>‘भविष्य निधि योजना’ तथा ‘पारिवारिक पेन्शन योजना’ की शुरुआत किस वर्ष की गई थी ?
>सेबी किस तरह की संस्था है ?
>भारत में सामुदायिक विकास कार्यक्रम कब आरम्भ हुआ था ?
>अनुप्रस्थ तरंगें किस माध्यम में उत्पन्न की जा सकती हैं ?
>‘बिशप’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>संविधान की कौनसी अनुसूची में केंद्र और राज्यों में विधायी शक्तियों का विभाजन किया गया है ?
>माघ.खिचड़ी गुडि़या, बजहर, होली आदि त्यौहार किस जनजाति द्वारा मनाए जाते हैं ?
>रबी मौसम किन महीनों के बीच को माना जाता है ?
>‘देवा शरीफ’ उत्तर प्रदेश में कहाँ स्थित है ?
>बन्द अर्थव्यवस्था का अर्थ क्या होता है ?
>प्रथम जैन तीर्थंकर कौन थे ?
>सन्त कबीर के गुरु का नाम क्या था ?
>चित्रकला की बंगाल शैली का अग्रदूत कौन था ?
>हरियाणा में सुविख्यात पक्षी विहार कौन-सा है ?
>सफदरजंग का मकबरा किसने बनवाया ?
>मधुमेह से पीडि़त व्यक्ति की क्या जरूरत होती है ?
>‘केनन’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>कम्प्यूटर का कुँजी पटल क्या कहलाता है ?
>हड़प्पा सभ्यता में विशाल ‘स्नानागार’ का साक्ष्य कहाँ से प्राप्त हुआ है ?
>किस संस्था को भारत के सर्वोच्च न्यायालय ने ‘पिन्जरे में बन्द तोता’ की संज्ञा दी थी ?
>कंप्यूटर सिस्टम के किस भाग को भौतिक रूप से स्पर्श किया जा सकता है ?
>केन्द्र सरकार ने वर्ष 2013 को किस वर्ष के रूप में मनाने का फैसला लिया ?
>भारतीय रिजर्व बैंक के लेखा वर्ष की अवधि क्या है ?
>भारतीय मानक समय किस पर आधारित है ?
>पैगंबर हजरत मोहम्मद साहब का जन्म कहाँ हुआ था ?
>पोखरन में अणु विस्फोटन कब हुआ था ?
>यूनेस्को ने किस वर्ष को विकलांगों का अन्तर्राष्ट्रीय वर्ष घोषित किया था ?
>फिरोजशाह कोटला ग्राउण्ड कहाँ स्थित है ?
>मोनेजाइट बालू में कौन-सा खनिज पाया जाता है ?
>किसी पेड़ की लगभग सही आयु क्या गिनकर ज्ञात की जा सकती है ?
>‘कॉन्क्वेस्ट ऑफ सेल्फ’ पुस्तक के लेखक कौन है ?
>पंजाब का प्रमुख लोक नृत्य कौन सा है ?
>भारतीय संविधान के किस भाग को उसकी आत्मा की संज्ञा दी गई है ?
>विटामिन.‘सी’ का रासायनिक नाम क्या है ?
>जयसमंद झील कहाँ स्थित है ?
>शिवाजी का राज्याभिषेक कब हुआ था ?
>‘विंग्स ऑफ फायर’ किसकी आत्मकथा है ?
>पंचायती राज व्यवस्था सम्बन्धित प्रावधान भारतीय संविधान की किस अनुसूची में रखे गए हैं ?
>भारतीय पंचवर्षीय योजनाओं के प्रारूप का अनुमोदन किसके द्वारा किया जाता है ?
>बिरजू महाराज ने किस नृत्य शैली में ख्याति प्राप्त की थी ?
>‘डबल फॉल्ट’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>कावेरी नदी किस खाड़ी में गिरती है ?
>भारत का पहला बायोडीजल केन्द्र कहाँ स्थापित किया गया है ?
>विश्व विकास रिपोर्ट किसका वार्षिक प्रकाशन है ?
>राज्यों में राष्ट्रपति शासन की अधिकतम अवधि क्या है ?
>‘कनफेडरेशन कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>राष्ट्रीयड्डत बैंक का सबसे बड़ा शेयरधारक (प्रतिशत शेयरधारण में) कौन है ?
>भारत के महान्यायवादी की नियुक्ति कौन करता है ?
>पुस्तक ‘कामायनी’ के रचयिता कौन हैं ?
>भारतीय राष्ट्रीय चिह्न के नीचे देवनागरी लिपि में लिखा वाक्य ‘सत्यमेव जयते’ कहां से लिया गया ?
>माइक्रोप्रोसेसर किस पीढी का कम्प्यूटर है ?
>फ्रांसिस्को डी अलमिडा कौन था ?
>लहसुन की विशेष गंध किसके कारण होती है ?
>‘गायत्री मन्त्र’ का उल्लेख किस वेद में है ?
>ध्वनि की गति किसमें सबसे तेज होती है ?
>स्वतः चालित गाडि़यों में लगे हुए बे्रक में किस प्रकार की व्यवस्था होती है ?
>भारत का प्रथम गवर्नर जनरल कौन था ?
>सुल्ताना रजिया बेगम किसकी बेटी थी ?
>संविधान सभा ने संविधान किस तिथि को अपनाया था ?
>चण्डीगढ़ का वास्तुविद् ले कोर्बुजिया किस देश का नागरिक था ?
>मुख्यमंत्री की नियुक्ति कौन करता है ?
>11 मार्च 2011 को जापान में आए जोरदार भूकंप एवं सुनामी द्वारा जिन न्यूक्लीय रिएक्टरों की भारी क्षति के फलस्वरूप विकिरण का रिसाव हुआ, वे किस जगह थे ?
>कंप्यूटर से पढ़े जाने वाले अलग.अलग लंबाई.चैड़ाई की लाइनों वाले कोड को क्या कहते हैं ?
>होम रूल लीग किसने शुरू की थी ?
Managed Services By: www.upscgk.com