This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 50 ते 54 ची उत्तरे द्या. स्वररचना बांधणे हे जर काल्पनिक सर्जनाचे उदाहरण असेल, तर स्वररचना ही कल्पनाजन्य चीज ठरेल आणि हीच गोष्ट एखादी कविता, एखादे चित्र किंवा एखादी अन्य कलाकृती यांनाही लागू आहे. पण हा विरोधाभासच वाटतो. स्वररचना ही काल्पनिक चीज नसून खरीखुरी गोष्ट असते, तो एक खराखुरा नादसमूह असतो. चित्र खन्याख्या रंगांनी रंगविलेले आणि ख-याख्या फलकावर रेखाटलेले असते, आणि याचप्रमाणे तत्सम इतर गोष्टी असतात, असे मानण्याकडे साहजिकच आपला कल होतो. आणि वाचक जर का थोडा धीर धरतील, तर येथे कसलाही विरोधाभास नाही, हे दाखवून देण्याची आशा मला आहे. कलाकृतीसंबंधी वास्तविक आपण जे काही म्हणत असतो, तेच या उभय विधानांतून व्यक्त होत असते आणि त्यांचा संबंध भिन्न वस्तूशी असल्यामुळे ती परस्परविरोधी मुळीच ठरत नाहीत, हेही दाखवून देण्याचा माझा मानस आहे. आपण जेव्हा कलाकृतीसंबंधी (स्वररचना, चित्र इत्यादी) बोलत असतो, तेव्हा ती कला म्हणजे एक खास प्रकारची कारागिरी असा आपला अर्थ असतो. श्रोत्यांच्या मनात विशिष्ट भावनिक परिणाम उत्पन्न करण्यासाठी ती कारागिरी चेतक म्हणून सहेतुकपणे योजिलेली असते. 'कलाकृती' या संज्ञेने जिला आपण खरीखुरी वस्तू म्हणु, अशी गोष्टच निर्दिष्ट करण्याचा आपला नक्की हेतू असतो. कलावंत हा एखाद्या जादूगारासारखा किंवा करमणूकपुरविणा-या ठेकेदारासारखा अनिवार्यपणे कारागीर असतोच. तो कोणत्या तरी द्रव्यातून काही एका पूर्वयोजनेनुसार वस्तुंचीच निर्मिती करणारा एक कारागीर असतो. एखाद्या अभियंत्याच्या कृतींप्रमाणे त्याच्याही कृती खन्याख्या असतात आणि दोघांच्याही कृतींमागील कारणही एकच असते. | परंतु खरया कलावंताबाबत हेच लागू होते, असा निष्कर्ष यातून ओघाने मुळीच निघणार नाही. श्रोत्यांच्या मनावर भावनिक परिणाम घडवून आणणे, हेच त्यांचे कार्य नसते. उदाहरणार्थ, फक्त स्वररचनेची घडण करणे एवढेच त्याचे कार्य असते. सदर स्वररचनेचे अस्तित्व जेव्हा त्याच्या डोक्यात असते, तेव्हा अगोदरच म्हणजे काल्पनिक स्वरूपात ती स्वररचना परिपूर्ण आणि संपूर्ण सिद्ध झालेलीच असते. नंतर श्रोत्यांसमोर सादर करण्याची व्यवस्था तो कलावंत करील. आता एक नादसमूह हा एक खरीखुरी स्वररचना म्हणून अस्तित्वात आलेला असतो. पण या दोहोंपैकी प्रत्यक्ष कलाकृती कोणती? त्यांच्यापैकी संगीत नेमके कोणते? आपण जे आधीच सांगितले आहे, त्यात याचे उत्तर ध्वनित आहेच : कलाकृतिरूप संगीत म्हणजे तो नादसमूह नव्हे; तर रचनाकाराच्या डोक्यातील स्वररचना हेच खरे संगीत होय; सादरकर्त्याकडून निर्माण होणारा आणि श्रोत्यांकडून ऐकला जाणारा ध्वनिसमूह मुळी संगीत नव्हेच. असे ध्वनिसमूह फक्त साधने होत. ते अक्कलहुशारीने (एरव्ही नव्हे) ऐकल्यासच रचनाकाराच्या डोक्यात असलेल्या काल्पनिक ध्वनिसमूहाची पुनर्रचना श्रोत्यांना करता येणे शक्य असते. 51. रचनाकाराच्या डोक्यात असलेल्या काल्पनिक ध्वनिसमूहाची पुनर्रचना श्रोत्यांना करता येणे कसे शक्य असते? , Options is : 1. नुसत्या वाचनाने , 2. अवलोकनाने , 3. श्रवण कौशल्याने, 4. ऊहापोहाने , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 50 ते 54 ची उत्तरे द्या. स्वररचना बांधणे हे जर काल्पनिक सर्जनाचे उदाहरण असेल, तर स्वररचना ही कल्पनाजन्य चीज ठरेल आणि हीच गोष्ट एखादी कविता, एखादे चित्र किंवा एखादी अन्य कलाकृती यांनाही लागू आहे. पण हा विरोधाभासच वाटतो. स्वररचना ही काल्पनिक चीज नसून खरीखुरी गोष्ट असते, तो एक खराखुरा नादसमूह असतो. चित्र खन्याख्या रंगांनी रंगविलेले आणि ख-याख्या फलकावर रेखाटलेले असते, आणि याचप्रमाणे तत्सम इतर गोष्टी असतात, असे मानण्याकडे साहजिकच आपला कल होतो. आणि वाचक जर का थोडा धीर धरतील, तर येथे कसलाही विरोधाभास नाही, हे दाखवून देण्याची आशा मला आहे. कलाकृतीसंबंधी वास्तविक आपण जे काही म्हणत असतो, तेच या उभय विधानांतून व्यक्त होत असते आणि त्यांचा संबंध भिन्न वस्तूशी असल्यामुळे ती परस्परविरोधी मुळीच ठरत नाहीत, हेही दाखवून देण्याचा माझा मानस आहे. आपण जेव्हा कलाकृतीसंबंधी (स्वररचना, चित्र इत्यादी) बोलत असतो, तेव्हा ती कला म्हणजे एक खास प्रकारची कारागिरी असा आपला अर्थ असतो. श्रोत्यांच्या मनात विशिष्ट भावनिक परिणाम उत्पन्न करण्यासाठी ती कारागिरी चेतक म्हणून सहेतुकपणे योजिलेली असते. 'कलाकृती' या संज्ञेने जिला आपण खरीखुरी वस्तू म्हणु, अशी गोष्टच निर्दिष्ट करण्याचा आपला नक्की हेतू असतो. कलावंत हा एखाद्या जादूगारासारखा किंवा करमणूकपुरविणा-या ठेकेदारासारखा अनिवार्यपणे कारागीर असतोच. तो कोणत्या तरी द्रव्यातून काही एका पूर्वयोजनेनुसार वस्तुंचीच निर्मिती करणारा एक कारागीर असतो. एखाद्या अभियंत्याच्या कृतींप्रमाणे त्याच्याही कृती खन्याख्या असतात आणि दोघांच्याही कृतींमागील कारणही एकच असते. | परंतु खरया कलावंताबाबत हेच लागू होते, असा निष्कर्ष यातून ओघाने मुळीच निघणार नाही. श्रोत्यांच्या मनावर भावनिक परिणाम घडवून आणणे, हेच त्यांचे कार्य नसते. उदाहरणार्थ, फक्त स्वररचनेची घडण करणे एवढेच त्याचे कार्य असते. सदर स्वररचनेचे अस्तित्व जेव्हा त्याच्या डोक्यात असते, तेव्हा अगोदरच म्हणजे काल्पनिक स्वरूपात ती स्वररचना परिपूर्ण आणि संपूर्ण सिद्ध झालेलीच असते. नंतर श्रोत्यांसमोर सादर करण्याची व्यवस्था तो कलावंत करील. आता एक नादसमूह हा एक खरीखुरी स्वररचना म्हणून अस्तित्वात आलेला असतो. पण या दोहोंपैकी प्रत्यक्ष कलाकृती कोणती? त्यांच्यापैकी संगीत नेमके कोणते? आपण जे आधीच सांगितले आहे, त्यात याचे उत्तर ध्वनित आहेच : कलाकृतिरूप संगीत म्हणजे तो नादसमूह नव्हे; तर रचनाकाराच्या डोक्यातील स्वररचना हेच खरे संगीत होय; सादरकर्त्याकडून निर्माण होणारा आणि श्रोत्यांकडून ऐकला जाणारा ध्वनिसमूह मुळी संगीत नव्हेच. असे ध्वनिसमूह फक्त साधने होत. ते अक्कलहुशारीने (एरव्ही नव्हे) ऐकल्यासच रचनाकाराच्या डोक्यात असलेल्या काल्पनिक ध्वनिसमूहाची पुनर्रचना श्रोत्यांना करता येणे शक्य असते. 51. रचनाकाराच्या डोक्यात असलेल्या काल्पनिक ध्वनिसमूहाची पुनर्रचना श्रोत्यांना करता येणे कसे शक्य असते?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>कर्नाटक का प्रमुख लोकनृत्य कौन सा है ?
>हजामत का शीशा किस तरह का होता है ?
>‘करमा’ किस क्षेत्र का लोकनृत्य है ?
>योजना आयोग के प्रथम अध्यक्ष कौन थे ?
>फूलगोभी के पौधे का उपयोगी भाग कौनण्सा होता है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना कहाँ हुई ?
>डी.एन.ए. की द्विगुणित कुण्डली का पता किसने लगाया ?
>रिंहद बांध परियोजना से किन राज्यों की सिंचाई होती है ?
>भारत में राष्ट्रीय आय का आकलन पहली बार किसने किया था ?
>भारत में वर्ष 1780 में कौन-सा पहला अंग्रेजी अखबार था ?
>कनिष्क किस वर्ष में राज्य सिंहासन पर आरूढ़ हुए ?
>उत्तर प्रदेश में जैन एवं बौध्द दोनों धर्मों का प्रसिध्द तीर्थ कौन सा है ?
>मध्य प्रदेश की राजधानी निम्नलिखित में से कौन-सी है ?
>सूर्य से पृथ्वी की दूरी कितनी है ?
>‘बरसात बिल्कुल न होना’ क्या कहलाता है ?
>किस भारतीय रियासत ने 15 अगस्त 1947 को भारतीय संघ में अधिमिलन किया ?
>हमारे सौरमंडल का सबसे चमकीला तारा कौन-सा है ?
>संसद की किस वित्तीय समिति में राज्य सभा का कोई प्रतिनिधित्व नहीं होता ?
>किस मुगल शासक ने ‘न्याय की जंजीर’ लगवाई थी ?
>उत्तर प्रदेश का प्रसिध्द ‘दुधवा नेशनल पार्क’ किस जिले में स्थित है ?
>संविधान सभा ने राष्ट्रीय गान को कब स्वीकार किया ?
>गुप्त स्थापत्य कला का सर्वोत्ड्डष्ट नमूना कौन-सा मन्दिर है ?
>कौन-से अनुच्छेद में ‘समता के अधिकार’ का प्रावधान है ?
>वर्ष 2011 की जनगणना के अनुसार विश्व की कुल जनसंख्या में भारत की हिस्सेदारी कितने प्रतिशत है ?
>उत्तर प्रदेश में उर्दू प्रशिक्षण एवं अनुसन्धान केन्द्र कहां अवस्थित है ?
>‘‘शिक्षा का मुख्य कार्य उत्तम नैतिक चरित्र का विकास करना है. ’’ उक्त कथन किसका है ?
>किसके कारण मरीचिका की परिघटना होती है ?
>एशियाटिक सोसायटी का संस्थापक कौन था ?
>‘कथकली’ किस राज्य का प्रमुख नृत्य है ?
>रवीन्द्रनाथ टैगोर ने किसके विराध में नाइटहुड का त्याग कर दिया था ?
>किस उपकरण को वायुयान की चाल मापने के लिए प्रयोग करते हैं ?
>भारतीय विदेश व्यापार संस्थान कहाँ स्थित है ?
>पेट्रोल किसका मिश्रण है ?
>आनुपातिक प्रतिनिधित्व प्रणाली किसके चुनाव के लिए प्रयोग की जाती है ?
>लहसुन की विशिष्ट गंध निम्नलिखित में से किस एक के कारण है ?
>कावेरी नदी किस खाड़ी में गिरती है ?
>माउस के दो मानक बटनों के बीच स्थित व्हील का क्या प्रयोग होता है ?
>भारतीय इतिहास में ‘राजा बनाने वाले’ के नाम से प्रसि; सैदय बन्धु कौन थे ?
>भारत में राष्ट्रीय आय का आकलन करने के लिए कौन सी सरकारी एजेंसी उत्तरदायी है ?
>भारत में मनोविज्ञान की प्रयोगशाला की सर्वप्रथम स्थापना किस वर्ष हुई ?
>उत्तर.पूर्वी रेलवे का मुख्यालय कहां स्थित है ?
>किसने कहा था, ‘‘अच्छा नागरिक अच्छा राज्य बनाता है और बुरा नागरिक बुरा राज्य बनाता है’’ ?
>किस मुगल शासक ने अंग्रेजो को भारत में व्यापार करने की अनुमति दी थी ?
>प्रसिध्द तिलस्मी उपन्यास ‘चन्द्रकान्ता’ के लेखक कौन हैं ?
>मल्लिका साराभाई किस क्षेत्र से जुड़ी हुई है ?
>उत्तर प्रदेश में नॉलेज पार्क की स्थापना कहाँ की जा रही है ?
>उत्तर प्रदेश में उच्च न्यायालय की खण्डपीठ कहाँ स्थित है ?
>डबल रोटी बनाने में प्रयुक्त किए जाने वाला बेकिंग पाउडर क्या होता है ?
>भारत में सर्वप्रथम कौन यूरोपीय व्यापारी आया ?
>कौन-से विटामिन को डेंगू जैसी खतरनाक बीमारी के इलाज के लिए मददगार बताया गया है ?
>‘गोलमेज सम्मेलन’ किसकी संस्तुतियों पर विचार के लिए आयोजित किए गए थे ?
>भू.पटल में सबसे अधिक मात्रा में कौनसी धातु है ?
>‘सर्वहारावर्ग का अधिनायकत्व’ शब्दों का निर्माण किसने किया ?
>डी.एन.ए. का प्रमुख कार्य क्या है ?
>1866 में दादाभाई नौरोजी द्वारा किस शहर में ईस्ट इंडिया एसोसिएशन की स्थापना की गई थी ?
>राजस्थान में खेतड़ी किसके लिए प्रसिध्द है ?
>विश्व का सर्वाधिक ऊँचा पठार कौन-सा है ?
>पारिस्थितिक अनुक्रमण का सर्वप्रथम अध्ययन किसने किया था ?
>नागार्जुनसागर बाँध का निर्माण किस नदी पर हुआ है ?
>प्रथम अखिल भारतीय बुनियादी शिक्षा सम्मेलन का आयोजन वर्ष 1939 में कहाँ हुआ था ?
>‘वी द पीपुल’ नामक प्रसिध्द किताब किसने लिखी ?
>किस मुगल सम्राट को हिन्दी गीतों की रचना का श्रेय प्राप्त है ?
>विद्युत.आवेश का पता लगाने के लिए किस उपकरण का प्रयोग किया जाता है ?
>भारत का दक्षिणतम स्थान ‘इन्दिरा प्वाॅइण्ट’ कहाँ स्थित है ?
>पहली भारतीय महिला जो अन्टार्कटिका पर पहुँची ?
>भारत में साइमन कमीशन के बहिष्कार का मुख्य कारण क्या था ?
>भारतीय रिजर्व बैंक, किस प्रणाली के अनुसार नोट जारी करता है ?
>साँची के स्तूप का निर्माण किसने कराया था ?
>ईकोमार्क का प्रतीक र्चिी क्या है ?
>नृत्य के ‘मोहिनीअट्टम’ रूप का विकास कहाँ हुआ था ?
>मेवाड़ प्रजामण्डल की स्थापना किसने की ?
>विश्व में सबसे विशाल मरुभूमि कौनसी है ?
>पृथ्वी की ऊपरी परत को क्या कहा जाता हैं ?
>आत्मकथा ‘द इण्डियन स्ट्रगल’ का लेखक कौन है ?
>महात्मा गाँधी द्वारा सविनय अवज्ञा आंदोलन किस वर्ष शुरू किया गया था ?
>कौन-सा जैवीय कारक मरुस्थलों में कम वनस्पति के उत्पादन के लिए उत्तरदायी होता है ?
>सूर्य की सतह का तापमान लगभग कितना होता है ?
>‘एशेज’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>किसने और कब सर्वप्रथम पराबैंगनी किरणों का अवलोकन किया था ?
>राजस्थान राज्य की सर्वाधिक लम्बी सीमा किस राज्य के साथ है ?
>सूर्य में कौनसी गैस सर्वाधिक पाई जाती है ?
>जिस विदेशी मुद्रा में शीघ्र देशांतरण की प्रवृति हो, उसे क्या कहते है ?
>भारत के प्रथम चुनाव आयुक्त कौन थे ?
>भारत के योजना आयोग का गठन किस वर्ष किया गया था ?
>किसने सबसे पहले पृथ्वी के ग्लोब की दूरी मापी थी ?
>फासिज्म किसमें विश्वास रखता है ?
>डेसीबल किस मापन की ईकाई है ?
>आंखो से दिखाई देने वाला सबसे दूरस्थ खगोलीय पिंड अर्थात् एंड्रोमीडा की ग्रेट गैलेक्सी पृथ्वी से कितने प्रकाश वर्ष की दूरी पर है ?
>हमारी आकाशगंगा का सबसे बड़ा तारा कौन-सा है ?
>दुनिया में पहली बार किस कम्पनी ने 3 जी मोबाइल दूरसंचार सेवा लाँच की थी ?
>भारत के नियन्त्रक एवं महालेखा परीक्षक की नियुक्ति कौन करता है ?
>किस बीमारी में रक्त में शर्करा का स्तर बढ़ जाता है ?
>8 बिट्स के ग्रुप को क्या कहते हैं ?
>धोने के सोडे का रासायनिक सूत्र क्या है ?
>भारतीय संविधान में किस अनुच्छेद के आधार पर संशोधन किया जाता है ?
>तंजौर के ‘वृहदेश्वर मन्दिर’ का निर्माण किसने कराया था ?
>संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम का मुख्यालय कहाँ पर है ?
>भारत में कौन-से क्षेत्र में सुल्तान जेन-उल आबिदीन का शासन था ?
>‘देवा शरीफ’ उत्तर प्रदेश में कहाँ स्थित है ?
>किस राज्य ने वर्ष 2013 को बेटियों के नाम करते हुए इसे ‘बच्ची बचाओं’ वर्ष के रूप में मनाने की घोषणा की है ?
>विश्व का सबसे ऊँचा ज्वालामुखी कौन सा है ?
>विलास वस्तुओं में क्रय के लिए बैंको द्वारा किस प्रकार का ऋण दिया जाता है ?
>‘भेल’ द्वारा भारत का प्रथम अल्ट्रा हाई वोल्टेज ट्रांसफॉर्मर कहाँ स्थापित किया गया है ?
>घरेलू मक्खी द्वारा फैलने वाला रोग कौन सा हैं ?
>विश्व पर्यावरण दिवस कब मनाया जाता है ?
>लोकसभा और राज्यसभा की संयुक्त बैठक की अध्यक्षता कौन करता है ?
>यूनीसेफ (UNICEF) का मुख्यालय कहां स्थित है ?
>भारत में एकल नागरिकता की अवधारणा किस देश के संविधान से अपनाई गई है ?
>‘अपने ही कुल के नाशक’ को क्या कहते हैं ?
>जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशन कब शुरू किया गया था ?
>पैगंबर हजरत मोहम्मद साहब का जन्म कहाँ हुआ था ?
>कैडमियम प्रदूषण से होने वाला रोग का नाम क्या है ?
>केन्द्रीय मन्त्रिपरिषद् ने किस तिथि को राष्ट्रीय शहरी स्वास्थ्य मिशन को मंजूरी दी ?
>हमारी आकाशगंगा में तारों के बीच सूर्य के मार्ग को क्या नाम दिया गया है ?
>किसी क्षेत्र में जनसंख्या का घनत्व किसकी संख्या से मापा जाता है ?
>कौन-सा पुच्छल तारा 76 वर्ष बाद दिखाई देता है ?
>सर्वप्रथम कागज का आविष्कार कहाँ हुआ था ?
>‘गोरखालैंड परिषद’ कोलकाता के किस जिले हेतु प्रशासन के लिए स्थापित की गई है ?
>पृथ्वी किस गति से सूर्य का चक्कर लगाती है ?
>पृथ्वी के अतिरिक्त किस ग्रह पर वायुमण्डल पाया जाता है ?
>राज्य योजना आयोग का अध्यक्ष कौन होता है ?
>11 मार्च 2011 को जापान में आए जोरदार भूकंप एवं सुनामी द्वारा जिन न्यूक्लीय रिएक्टरों की भारी क्षति के फलस्वरूप विकिरण का रिसाव हुआ, वे किस जगह थे ?
>ब्राजील की प्रथम महिला राष्ट्रपति किसको चुना गया ?
>किस वैज्ञानिक ने सबसे पहले पता लगाया था कि मंगल ग्रह का दिन भी पृथ्वी के दिन के समान लगभग 24 घंटे लंबा होता है ?
>खनिज तेल एवं कोयला किन चट्टानों में पाया जाता है ?
>केईबुल लैम्जवो, विश्व का एकमात्र तैरता राष्ट्रीय उद्यान कहां स्थित है ?
>वेबसाइट के प्रथम पृष्ठ को क्या कहा जाता है ?
>ऊर्जा के किस रूप से प्रदूषण की समस्या नहीं होती है ?
>‘निशात बाग’ भारत के किस राज्य में है ?
>केन्द्रीय सरकार ने ‘गाँव की ओर एक कदम’ की नीति स्वीकार करते हुए एक योजना जिसका नाम ‘भारत निर्माण योजना’ था, प्रारम्भ की। यह योजना कब शुरू हुई ?
>‘विंग्स ऑफ फायर’ किसकी आत्मकथा है ?
>आईसी चिपों का निर्माण किससे किया जाता है ?
>‘नटराज मन्दिर’ कहाँ स्थित है ?
>हड़प्पा की खोज किसने की ?
>सूर्य की एक परिक्रमा पूरी करते हुए पृथ्वी कितनी दूरी तय करती है ?
>कौन-सा दिन विश्व पर्यावरण दिवस के रूप में मनाया जाता है ?
>पुलिस द्वारा गिरफ्तार किए गए तथा हिरासत में लिए गए व्यक्ति को कितनी समयावधि के भीतर निकटतम मजिस्ट्रेट के पास ले जाया जाना होता है ?
>स्वामीनारायण मन्दिर, अक्षरधाम कहाँ स्थित है ?
>भारत में करेन्सी नोट कौन जारी करता है ?
>विश्व विकास रिपोर्ट किसका वार्षिक प्रकाशन है ?
>‘ई.ड्यूको’ का क्या अर्थ है ?
>खानवां के युध्द में बाबर द्वारा पराजित किया जाने वाला राजपूत राजा कौन था ?
>अन्नपूर्णा योजना किस वर्ष कार्यन्वित की गई थी ?
>ड्डष्ण.भक्त मीरा का ब्याह किस राजवंश में हुआ था ?
>एलोरा के ‘कैलाश मन्दिर’ का निर्माण किसने करवाया था ?
>‘एजरा कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>पृथ्वी को 1° अक्षांश घूमने में कितना समय लगता है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना के समय कौन भारत का वायसराय था ?
>भारत में प्रच्छन्न बेरोजगारी सामान्यतः किस क्षेत्र में दिखाई देती हैं ?
>किस ग्रह द्वारा सूर्य की परिक्रमा की गति के अवलोकन के आधार पर जोहानेस केप्लर ने अपने तीन सिध्दांतो की रचना की ?
Managed Services By: www.upscgk.com