This is a Most important question of gk exam. Question is : खालील उतारा वाचून प्र. क्र. 56 ते 60 या प्रश्नांची योग्य ती पर्यायी उत्तरे लिहा. जगातील नामवंत साहित्यिकांनी साहित्याचे हे विश्व किती संपन्न केलं आहे! ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली व तिच्यामधून जीवनाविषयीचं गहन चिंतन प्रकट केलं. नामदेव-तुकोबांनी अभंग लिहिले व त्यांतून प्रपंच करता करता परमार्थ कसा साधावा, याची पायवाट दाखविली! एकनाथानी भागवतामधून नवविधा भक्तीचे पाट वाहविले. रामदासांनी दासबोधातून यत्न तो देव का जाणावा, याच मार्मिक विवरण केलं. श्रीचक्रधरस्वामींच्या लीळा चरित्रातून आध्यात्मिक व सामाजिक समतेचा संदेश प्रकटला. ही तर झाली संतवाणी. वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र ग्रंथांचे वाचन केलं तर त्यातून काय आढळतं? वेद-उपनिषद, कुराण, धम्मपद, बायबल, गुरुग्रंथसाहेब या सर्वच धर्मग्रंथात उदात्त जीवनादर्शाचे विवरण केलं आहे. त्याच आचरण केल्यास आपल्या जीवनशैलीत केवढं परिवर्तन घडतं. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो. पावित्र्य, मांगल्य, शुचित्व या मूल्यांची महानता आपल्याला जाणवते. दया, क्षमा, करुणा, प्रेम, परस्पर सामंजस्य, बंधुत्व, एकात्मता या मूल्यांची महती या धर्मग्रंथांच्या वाचनानं कळते. ऐहिक जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं व आध्यात्मिक वाटचाल कशी करावी, याचे मार्गदर्शन लाभतं. धर्मग्रंथांचे हे नंदादीप नसते तर आपण ही वाटचाल कशाच्या आधारे केली असती? ग्रंथांमध्ये ज्ञानाच्या अनेकविध शाखा जशा प्रकाशमान होतात, त्याचप्रमाणे विज्ञानाच्याही अनेकविध शाखांचं दर्शन घडतं. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, परातत्त्व संस्कती या विषयांची कितीतरी दालनं ग्रंथांनीच आपल्यासाठी उघडलीत ना? वैज्ञानिकांनी अहोरात्र परिश्रम केले व त्यांतून त्यांना अनेक शोध लागले. या शोधांचे विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांतूनच नाही का केलं? या शोधांमुळे मानवाच्या बुद्धीनं अवकाशापर्यंत व ग्रहगोलांपर्यंत कशी झेप घेतली, ते त्यांच्या ग्रंथांमुळे आपल्याला कळतं. हे ग्रंथ आपण वाचले नाहीत व या शोधांची माहिती घेतली नाही तर जग कुणीकडे चाललं आहे, याची आपल्याला कशी कल्पना येणार? ललित वाङ्मयाच्या वाचनानं आपलं मनोरंजन होतं; त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लेखकांच्या भावविश्वाचं दर्शन घडतं. प्रवासवर्णनपर ग्रंथ आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांत घेऊन जातात. तिथले जगावेगळे अनुभव, तिथली माणसं, तिथला निसर्ग, तिथल्या रीतिभाती, तिथल्या जीवनशैली यांचा व आपला परिचय होतो. लेखकांना या प्रदेशात आलेले अनुभव आपलंही मन मोहून टाकतात. ‘गावाकडच्या गोष्टी' व 'माणदेशी माणसं' यांच्यासारख्या व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांतून ग्रामीण जीवन किती हुबेहूब साकार होतं! शंकर पाटील यांच्या आभाळ’, ‘भेटीगाठी', 'वळीव' यांसारख्या ग्रामीण कथासंग्रहांतून ग्रामीण जीवनाच्या व्यथावेदना जशा प्रकटतात, त्याचप्रमाणे त्यांच्या 'धिंड' सारख्या कथा खदखदून हसायला लावतात. त्यांच्या ग्रामीण संवादांची कोल्हापुरी फेक कशी न्यारी आहे, हे त्यांच्या कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'लवंगी मिरची कोल्हापूरची' यांसारख्या वगनाट्यांमुळं जाणवतं. 60. पुढील विधाने वाचून त्याखाली दिलेल्या पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा. (a) साहित्यिकांनी साहित्याचे विश्व किती विचित्र करून टाकले आहे. (b) ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी'तून जीवनविषयक चिंतन प्रकट केले आहे. , Options is : 1. (a) चूक , 2. (b) बरोबर, 3.(a), (b) बरोबर, 4. (a), (b) चूक , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
खालील उतारा वाचून प्र. क्र. 56 ते 60 या प्रश्नांची योग्य ती पर्यायी उत्तरे लिहा. जगातील नामवंत साहित्यिकांनी साहित्याचे हे विश्व किती संपन्न केलं आहे! ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली व तिच्यामधून जीवनाविषयीचं गहन चिंतन प्रकट केलं. नामदेव-तुकोबांनी अभंग लिहिले व त्यांतून प्रपंच करता करता परमार्थ कसा साधावा, याची पायवाट दाखविली! एकनाथानी भागवतामधून नवविधा भक्तीचे पाट वाहविले. रामदासांनी दासबोधातून यत्न तो देव का जाणावा, याच मार्मिक विवरण केलं. श्रीचक्रधरस्वामींच्या लीळा चरित्रातून आध्यात्मिक व सामाजिक समतेचा संदेश प्रकटला. ही तर झाली संतवाणी. वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र ग्रंथांचे वाचन केलं तर त्यातून काय आढळतं? वेद-उपनिषद, कुराण, धम्मपद, बायबल, गुरुग्रंथसाहेब या सर्वच धर्मग्रंथात उदात्त जीवनादर्शाचे विवरण केलं आहे. त्याच आचरण केल्यास आपल्या जीवनशैलीत केवढं परिवर्तन घडतं. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो. पावित्र्य, मांगल्य, शुचित्व या मूल्यांची महानता आपल्याला जाणवते. दया, क्षमा, करुणा, प्रेम, परस्पर सामंजस्य, बंधुत्व, एकात्मता या मूल्यांची महती या धर्मग्रंथांच्या वाचनानं कळते. ऐहिक जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं व आध्यात्मिक वाटचाल कशी करावी, याचे मार्गदर्शन लाभतं. धर्मग्रंथांचे हे नंदादीप नसते तर आपण ही वाटचाल कशाच्या आधारे केली असती? ग्रंथांमध्ये ज्ञानाच्या अनेकविध शाखा जशा प्रकाशमान होतात, त्याचप्रमाणे विज्ञानाच्याही अनेकविध शाखांचं दर्शन घडतं. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, परातत्त्व संस्कती या विषयांची कितीतरी दालनं ग्रंथांनीच आपल्यासाठी उघडलीत ना? वैज्ञानिकांनी अहोरात्र परिश्रम केले व त्यांतून त्यांना अनेक शोध लागले. या शोधांचे विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांतूनच नाही का केलं? या शोधांमुळे मानवाच्या बुद्धीनं अवकाशापर्यंत व ग्रहगोलांपर्यंत कशी झेप घेतली, ते त्यांच्या ग्रंथांमुळे आपल्याला कळतं. हे ग्रंथ आपण वाचले नाहीत व या शोधांची माहिती घेतली नाही तर जग कुणीकडे चाललं आहे, याची आपल्याला कशी कल्पना येणार? ललित वाङ्मयाच्या वाचनानं आपलं मनोरंजन होतं; त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लेखकांच्या भावविश्वाचं दर्शन घडतं. प्रवासवर्णनपर ग्रंथ आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांत घेऊन जातात. तिथले जगावेगळे अनुभव, तिथली माणसं, तिथला निसर्ग, तिथल्या रीतिभाती, तिथल्या जीवनशैली यांचा व आपला परिचय होतो. लेखकांना या प्रदेशात आलेले अनुभव आपलंही मन मोहून टाकतात. ‘गावाकडच्या गोष्टी' व 'माणदेशी माणसं' यांच्यासारख्या व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांतून ग्रामीण जीवन किती हुबेहूब साकार होतं! शंकर पाटील यांच्या आभाळ’, ‘भेटीगाठी', 'वळीव' यांसारख्या ग्रामीण कथासंग्रहांतून ग्रामीण जीवनाच्या व्यथावेदना जशा प्रकटतात, त्याचप्रमाणे त्यांच्या 'धिंड' सारख्या कथा खदखदून हसायला लावतात. त्यांच्या ग्रामीण संवादांची कोल्हापुरी फेक कशी न्यारी आहे, हे त्यांच्या कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'लवंगी मिरची कोल्हापूरची' यांसारख्या वगनाट्यांमुळं जाणवतं. 60. पुढील विधाने वाचून त्याखाली दिलेल्या पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा. (a) साहित्यिकांनी साहित्याचे विश्व किती विचित्र करून टाकले आहे. (b) ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी'तून जीवनविषयक चिंतन प्रकट केले आहे.
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>हजामत का शीशा किस तरह का होता है ?
>भारत में जनगणना कितने वर्ष के अंतराल पर की जाती है ?
>अन्तर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त पुस्तक ‘द मिस्ट्री ऑफ कैपिटल’ का लेखक कौन है ?
>भारत में सामुदायिक विकास कार्यक्रम कब आरम्भ हुआ था ?
>यदि सूरत में बनी वस्तुएं मुंबई या दिल्ली में बेची जाएं, तो यह कौन सा व्यापार हुआ ?
>चन्द्रगुप्त द्वितीय और किस नाम से जाना जाता था ?
>पृथ्वी के अतिरिक्त किस ग्रह पर वायुमण्डल पाया जाता है ?
>चीन द्वारा प्रक्षेपित चोंगशिग 11 किस प्रकार का उपग्रह है ?
>हरे पौधे किसकी उपस्थिति में भोजन बनाते हैं ?
>संविधान के किस अनुच्छेद के तहत राज्यों में राष्ट्रपति शासन लगाया जा सकता है ?
>अति लोकप्रिय धार्मिक पत्रिका ‘कल्याण’ कहाँ से प्रकाशित होती है ?
>रक्ताल्पता रोग किसकी कमी से होता है ?
>महमूद गजवनी के आक्रमणों में सबसे महत्त्वपूर्ण आक्रमण कौन-सा था ?
>विश्व पर्यावरण दिवस कब मनाया जाता है ?
>लॉर्ड डलहौजी ने अपनी ‘लैप्स’ नीति का प्रयोग करते हुए किस राज्य का विलयन नहीं किया था ?
>‘एजरा कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>उबेर कप का सम्बन्ध किस खेल से है ?
>स्वामीनारायण मन्दिर, अक्षरधाम कहाँ स्थित है ?
>चर्चित किताब ‘हेमलेट’ किसके द्वारा लिखी गई थी ?
>भारत सरकार के बजट आंकड़ों में कुल व्यय और कुल प्राप्तियों के बीच अंतर को क्या कहते हैं ?
>संविधान सभा की प्रारूप समिति के अध्यक्ष कौन थे ?
>यूरेनियम विखण्डन की सतत् प्रक्रिया को जारी रखने में किस कण की जरूरत होती है ?
>विश्व आर्थिक मंच का मुख्यालय कहाँ है ?
>महिलाओं का घरेलू हिंसा से संरक्षण, अधिनियम किस सन् में पारित किया गया ?
>संविधान के किस संशोधन अधिनियम के द्वारा 6 से 14 वर्ष के सभी बच्चों के लिए शिक्षा के अधिकार को मूल अधिकार बनाया गया है ?
>भारत में सर्वाधिक समय तक मुख्यमंत्री बने रहने वाले व्यक्ति कौन हैं ?
>राज्य की कार्यपालिका का प्रमुख कौन होता है ?
>किस क्षेत्र में उत्कृष्टता के लिए शांति स्वरूप भटनागर पुरस्कार दिया जाता है ?
>शनि के चक्रों की खोज किसने और कब की थी ?
>ब्राजील की प्रथम महिला राष्ट्रपति किसको चुना गया ?
>किस ग्रह के प्राकृतिक उपग्रहों की संख्या सर्वाधिक (63) है ?
>किस राजा के शासनकाल में ईसाई धर्म प्रचारक ‘सेण्ट थॉमस’ भारत आया ?
>राष्ट्रीय डेयरी विकास बोर्ड ने देश के कितने राज्यों में ‘राष्ट्रीय डेयरी योजना’ आरम्भ करने की घोषणा की ?
>देश का सबसे बड़ा वाणिज्यिक बैंक कौन-सा है ?
>केईबुल लैम्जवो, विश्व का एकमात्र तैरता राष्ट्रीय उद्यान कहां स्थित है ?
>‘हिन्दू उत्तराधिकार अधिनियम, श्1956श् में महिलाओं एवं पुरुषों को किसका अधिकार प्राप्त है ?
>‘उर्वशी’ के रचनाकार कौन हैं ?
>राज्य सभा के सदस्यों का चुनाव कितनी अवधि के लिए किया जाता है ?
>ब्रिटिश संसद का सदस्य बनने वाला पहला भारतीय कौन था ?
>हमारी आकाशगंगा का सबसे बड़ा तारा कौन-सा है ?
>पीछे का दृश्य देखने के लिए कौन-से दर्पण का प्रयोग किया जाता है ?
>चीन द्वारा निर्मित ग्वादर बन्दरगाह किस देश में स्थित है ?
>अपनी जैव.विविधता के कारण प्रसिध्द मेचूका घाटी कहाँ स्थित है ?
>पंजाब का प्रमुख लोक नृत्य कौन सा है ?
>किस सुल्तान ने बाजार नियन्त्रण व्यवस्था लागू की ?
>बिरजू महाराज ने किस नृत्य शैली में ख्याति प्राप्त की थी ?
>भारत के राष्ट्रपति, केवल किसकी लिखित सिफारिश पर राष्ट्रीय आपात.स्थिति की उद्घोषणा जारी कर सकते हैं ?
>स्वतंत्र भारत के चैथे राष्ट्रपति कौन थे ?
>यू.एस.ए. की राजधानी किस नदी के किनारे स्थित है ?
>भारत का राष्ट्रीय खेल क्या है ?
>‘योजना आयोग’ को किस वर्ष में स्थापित किया गया ?
>भारत का प्रथम मुस्लिम शासक कौन था ?
>भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य है इसका उल्लेख किसमें किया गया है ?
>केन्द्रीय मन्त्रिपरिषद् ने किस तिथि को राष्ट्रीय शहरी स्वास्थ्य मिशन को मंजूरी दी ?
>विश्व प्रसिध्द ‘खजुराहो के मन्दिर’ किस राज्य में हैं ?
>समग्र रूप से भारतीय संविधान कब लागू हुआ था ?
>कम्प्यूटर का कुँजी पटल क्या कहलाता है ?
>एंगस्ट्रोम से किसका मापन किया जाता है ?
>चंद्रगुप्त मौर्य ने अपनी जिंदगी के आखिरी दिन किस स्थान पर गुजारे थे ?
>एम.गवर्नेंस को वृहद् स्तर पर लागू करने वाला देश का पहला राज्य कौन-सा है ?
>उत्तर प्रदेश में पूर्वांचल विकास निधि योजना कब शुरू की गई ?
>भारत में वर्ष 1780 में कौन-सा पहला अंग्रेजी अखबार था ?
>उत्तर प्रदेश में उर्दू को द्वितीय राजभाषा कब घोषित किया गया ?
>विलुप्त होती प्रजातियों के बेहतर संरक्षण के लिए साइट्स कोप.16 सम्मेलन कहाँ सम्पन्न हुआ ?
>भारत की अपराजिता दत्ता को हॉर्नबिल प्रजाति के पक्षियों के संरक्षण के लिए काम पर ह्निटली पुरस्कार से सम्मानित किया गया है। वह कहां की निवासी हैं ?
>पृथ्वी पर विशालतम जीवित पक्षी कौन-सा है ?
>चाबी भरी घड़ी में कौनसी ऊर्जा होती है ?
>‘ड्यूश’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>मोनेजाइट बालू में कौन-सा खनिज पाया जाता है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना के समय कौन भारत का वायसराय था ?
>किस नदी को ‘दक्षिण गंगा’ कहा जाता है ?
>यू. जी. सी. की स्थापना किस वर्ष हुई थी ?
>किस गुप्त शासक को ‘कविराज’ कहा गया ?
>उत्तर प्रदेश में 1920 ई. में भारतीय कला परिषद् की स्थापना कहाँ की गई ?
>पुस्तक ‘‘ग्रेट सोल.महात्मा गाँधी एण्ड हिज स्ट्रगल विद् इण्डिया’’ किसने लिखी है ?
>‘द लॉस ऑफ इनहेरिटेन्स’ किसकी ड्डति है ?
>आलू किसका संशोधित रूप (उत्पादन) है ?
>लोकसभा हेतु उत्तर प्रदेश में निर्वाचित संसद सदस्यों की कुल संख्या क्या है ?
>स्वतंत्रता के बाद विकसित किया गया पहला बंदरगाह कौन सा है ?
>किसी क्षेत्र में जनसंख्या का घनत्व किसकी संख्या से मापा जाता है ?
>किसके शासनकाल को वास्तुकला की दृष्टि से ‘स्वर्ण.काल’ कहा जाता है ?
>हर्षवर्धन के राजकवि कौन थे ?
>उस्ताद बिस्मिल्लाह खाँ का सम्बन्ध किस वाद्ययंत्र से था ?
>‘निशात बाग’ भारत के किस राज्य में है ?
>सूर्य का वजन पृथ्वी से कितना अधिक है ?
>सूर्य से पृथ्वी पर ऊष्मा का संचरण किस विधि के द्वारा होता है ?
>तेनालीराम किस शासक के दरबार में थे ?
>भारत का सबसे बड़ा व्यावसायिक बैंक कौन सा बैंक है ?
>विश्व में कपास का सर्वाधिक ड्डषि क्षेत्र किस देश का है ?
>योजना आयोग के प्रथम अध्यक्ष कौन थे ?
>भारत एवं इण्डोनेशया ने वर्ष 2015 तक अपना व्यापार लक्ष्य कितना रखा है ?
>शरीर के आंतरिक अंगो का परीक्षण किस उपकरण द्वारा किया जाता है ?
>एमण्गवर्नेंस को वृहद् स्तर पर लागू करने वाला देश का पहला राज्य कौनण्सा है ?
>कूलंब किसकी इकाई है ?
>भारत के प्रथम उपग्रह का प्रक्षेपण कब किया गया ?
>‘जर्मन सिल्वर’ किसका मिश्रण है ?
>सौरमंडल का केंद्र कौन-सा है ?
>महरौली में जंग.रहित लौह स्तंभ किसने स्थापित किया ?
>चंद्रमा तारामंडल से वापस अपनी स्थिति में जाने में कितना समय लेता है ?
>चित्रकला की बंगाल शैली का अग्रदूत कौन था ?
>उत्तर प्रदेश में नॉलेज पार्क की स्थापना कहाँ की जा रही है ?
>भारत के योजना आयोग का गठन किस वर्ष किया गया था ?
>अक्टूबर और नवम्बर के महीनों में भारी वर्षा कहाँ होती है ?
>विश्व का सबसे ऊँचा ज्वालामुखी कौन सा है ?
>मैक मोहन रेखा किसके बीच सीमांकन करती है ?
>नीलगिरि पहाडि़यों में पेड़ की कौन सी सामान्य जाति है ?
>किसे ‘सितार’ एवं ‘तबला’ का आविष्कारक माना जाता है ?
>मछली कहाँ से श्वास लेती है ?
>‘देवा शरीफ’ उत्तर प्रदेश में कहाँ स्थित है ?
>विश्व का सर्वाधिक ऊँचा पठार कौन-सा है ?
>घडि़याल प्रोजेक्ट किस नदी में स्थापित है ?
>भारत के महान्यायवादी की नियुक्ति कौन करता है ?
>‘नटराज मन्दिर’ कहाँ स्थित है ?
>उत्तर प्रदेश का सर्वाधिक प्राचीन संग्रहालय कहाँ स्थित है ?
>ऊर्जा के किस रूप से प्रदूषण की समस्या नहीं होती है ?
>राज्य को संविधान द्वारा प्रदत्त सभी शक्तियों को प्रयोग करने एवं कार्य कराने का अधिकार किसे प्राप्त है ?
>किस वैज्ञानिक ने सबसे पहले पता लगाया था कि मंगल ग्रह का दिन भी पृथ्वी के दिन के समान लगभग 24 घंटे लंबा होता है ?
>भारतीय रिजर्व बैंक का राष्ट्रीयकरण किस वर्ष हुआ था ?
>दुर्योधन की माँ कौन थी ?
>अंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजेंसी का मुख्यालय कहां स्थित है ?
>‘भविष्य निधि योजना’ तथा ‘पारिवारिक पेन्शन योजना’ की शुरुआत किस वर्ष की गई थी ?
>बृहस्पति ग्रह सूर्य के चारों ओर अपनी कक्षा में एक परिक्रमा में कितना समय लेता है ?
>भारत के संविधान के किस भाग को संविधान की आत्मा के रूप में वर्णित किया गया हैं ?
>शरीर में सबसे बड़ी अंतःस्रावी ग्रंथि कौनसी है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का प्रथम अधिवेशन बिहार में कहाँ सम्पन्न हुआ ?
>‘‘मनुष्य एक सामाजिक प्राणी है.’’ यह कथन किसका है ?
>‘‘शिक्षा जन्म से प्रारम्भ होती है तथा माता उपयुक्त परिचारिका है’’ उक्त कथन किसका है ?
>पृथ्वी के तल से तुल्यकाली उपग्रह की ऊँचाई लगभग कितनी है ?
>बिग-बैंग सिध्दांत का प्रथम प्रमाण किसने दिया ?
>किस अनुच्छेद के द्वारा 6 से 14 वर्ष तक के बच्चों के लिए शिक्षा का अधिकार मूल अधिकार माना गया है ?
>पोलो खेल का प्रचलन भारत के किस राज्य में हुआ ?
>‘राइडर कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>‘स्त्रियों की दशा में सुधार न होने तक विश्व के कल्याण का कोई मार्ग नहीं है।’ यह किसने कहा है ?
>भीलों द्वारा विवाह के अवसर पर किया जाने वाला नृत्य क्या कहलाता है ?
>एक सीडी.रोम का जीवनकाल/लाइफस्पैन लगभग कितना होता है ?
>महाराष्ट्र के संगीत रंगमंच का प्रसिध्द लोकरूप कौन-सा है ?
>भारत मेंे सबसे बड़ा नियोक्ता कौन है ?
>संसार का विशालतम स्तनधारी कौन-सा है ?
>कौन-सा एक विटामिन अमरूद में प्रचुरता से मिलता है ?
>उत्तर प्रदेश कितने न्यायिक जिलों में बाँटा गया है ?
>भारत के राष्ट्रपति के चुनाव के लिए नागरिक को कितनी आयु पूरी कर लेनी चाहिए ?
>भारत का दागू, जियाचा तथा जीक्झू बाँधों को लेकर किस देश के साथ तनाव है ?
>सवाई मानसिंह स्टेडियम कहाँ स्थित है ?
>‘हारमोनीज ऑफ द वल्र्ड’ पुस्तक किसने लिखी है ?
>1857 के बाद किसने, इलाहाबाद में एक दरबार में, ग्रेट ब्रिटेन संप्रभु द्वारा भारत सरकार के ग्रहण की घोषणा की थी ?
>कौन राममोहन राय के तत्काल बाद ब्रह्म समाज का प्रमुख बना ?
>निर्विरोध चुने जाने वाले एकमात्र राष्ट्रपति कौन थे ?
>मनुष्य में कौन-से क्रोमोसोम के मिलने से पुत्र का जन्म होगा ?
>लोकसभा के अध्यक्ष का चुनाव किसके द्वारा किया जाता है ?
>मुगलकाल में न्यायालयों में किस भाषा का प्रयोग किया जाता था ?
Managed Services By: www.upscgk.com