|
Skip Navigation Links
Home
Hindi GK
UPSC GK
State GK
South India
Tamil
Telugu
Kannada
Malayalam
West India
Marathi
Gujarati
MP GK
Chhattisgarh
North India
RPSC
Haryana
UP GK
Uttarakhand
Himachal
Delhi
East India
Bihar
Jharkhand
Educational Quiz
College Quiz
A-O Level
Medical
Medical-PG
Engineering
GATE
MBA-BBA
Aptitude
IT Eng.
International
USA
UK
MCQ GK
Exam Quiz
old Exams
जीवनी
नौकरी
विशेष
search
► परीक्षा सराव विषय : भूगोलाचे प्रश्न
स्पर्धा परीक्षांची ऑनलाईन अभ्यासिका :
Q. 1) सन 1965 साली महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागासाठी कोणत्या ठिकाणी प्रथम श्वानपथक स्थापन केले गेले
1)
यवतमाळ
2)
बीड
3)
पुणे
4)
उस्मानाबाद
5)
NULL
Q. 2) महाराष्ट्रातील खालीलपौकी कोणता जागतिक प्रकल्प बांधा-वापरा आणि हस्तांतरण करा या बाबतीत अयशस्वी ठरला
1)
उजनी
2)
दाभोळ
3)
सुवर्ण चतुष्कोण
4)
सींगूर
5)
NULL
Q. 3) खाली दिलेल्या महाराष्टातील पर्वत शिखरांच्या उंचीचा कोणता क्रम उतरत्या क्रमाने बरोेबर आहे
1)
कळसूबाई, हरिशचंद्रगड, महाबळेश्वर, साल्हेर
2)
कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिशचंद्रगड
3)
कळसूबाई, महाबळेश्वर, हरिशचद्रगड, साल्हेर
4)
कळसुबाई, साल्हेर, हरिशचंद्रगड, महाबळेश्वर
5)
NULL
Q. 4) कोरवाहू शेतीमध्ये खोल काळ्या जमिनी व्यतिरिकत पावसाच्या पाणी साठ¶ाच्या व्यवस्थापनेसाठी कोणती पध्दत योग्य आहे
1)
सरी आणि वरबा पध्दत
2)
रुंद सरी आणि वरंबा पध्दत
3)
खोलवर आच्छादन
4)
शेततळे
5)
NULL
Q. 5) कोकणात आद्र्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते.
1)
जास्त पर्जन्य
2)
सागर किनारा
3)
उष्णकटिबंधीय सदाहरित वर्षावने
4)
पश्चिम घाट
5)
NULL
Q. 6) महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पध्दती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे
1)
ऊस
2)
कापूस
3)
फलोत्पादन
4)
तेलबिया
5)
NULL
Q. 7) सह्याद्री पर्वत क्षेत्रात . . . ही आदिवासी जमात आढळत नाही.
1)
वारली
2)
ठाकर
3)
गोेंड
4)
महादेव कोळी
5)
NULL
Q. 8) खालीलपौकी कोणत्या नदीच्या खो·यात काळी मृत जमिनीची खोली सर्वांत जास्त आहे.
1)
तापी
2)
गोदावरी
3)
कृष्णा
4)
भीमा
5)
NULL
Q. 9) अरवली पर्वतामधील . . हे सर्वात उंच शिखर आहे.
1)
धूपगढ
2)
गुरुशिखर
3)
के 2
4)
दोडाबेट्टा
5)
NULL
Q. 10) महाराष्ट्रात सहकार तत्त्वावर सर्वात पहिला हातमाग . . .. येथे सुरु झाला
1)
सातारा
2)
भिंवडी
3)
इचलकरंजी
4)
मुंबई
5)
NULL
विषय निहाय प्रश्नोत्तरी
✔
मराठी गणित प्रश्नसंच
✔
चालु घडामोडी
✔
भूगोलाचे प्रश्न
✔
इतिहासाचे प्रश्न
✔
राज्यपध्दती व प्रशासन
✔
विज्ञानाचे प्रश्न
✔
Mix प्रश्न
Managed Services By:
www.upscgk.com
Home
About us
Services
Terms
Team
Sitemap
Contact