Top GK Quiz Answer Description
रतीय वैज्ञानिकांनी कोय नसलेला आंबा तयार केला आहे. बिहार कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनाला हे गोड फळ आले असून हा आंबा गोड तर आहेच पण रसाळही आहे. यात कोय मात्र नाही. या आंब्याच्या प्रजातीचे नाव ‘सिंधू’ असे ठेवण्यात आले असून तो एक आंबा २०० ग्रॅमचा आहे. ...
हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. ...
मित्रहो, त्रिवेणी या नावावरूनच हि गाय म्हणजे तीन जातींचा संकर आहे. हा संकर कोणता, हे समजावून घेताना- गो-संशोधन आणि विकास प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी इथल्या शास्रद्यांनी २७ वर्षांच्या अथक परिश्रमातून या त्रिवेणी गायींची पैदास केली आहे ...
राज्यातील शेळ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली जात आहे ...
रातांधळेपणा : अंधुक अथवा मंद प्रकाशात कमी दिसणे किंवा काहीही न दिसणे या विकृतीला ‘रातांधळेपणा’ म्हणतात. दिवसा उत्तम दिसणे परंतु रात्रीच्या वेळी कमी दिसणे यावरून रातांधळेपणा (रात्र-रात) ही संज्ञा बनली आहे. डोळ्याच्या जालपटलातील शंकु-शलाकांमधील रंगद्रव्यावर प्रकाशकिरण पडल्यामुळे त्याचे विघटन (घटकद्रव्ये अलग होण्याची क्रिया) होते. ...
सस्तन प्राण्यांच्या नवजातांच्या पोषणासाठी मातेच्या स्तनातून नवजातांच्या जन्मानंतर स्त्रवणारा द्रव पदार्थ म्हणजे दूध. फक्त सस्तन प्राणी आपल्या पिलाना स्तनांमधून दूघ पाजून मोठे करतात. ...
रक्त हा लाल रक्त पेशी (आरबीसी किंवा एरथ्रोसाइट्स), पांढर्या रक्त पेशी (ल्युकोसाइट्स) आणि बिंबिका (प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स) यांनी बनलेला व गुंतागुंतीची (जटिल) रचना असलेला जैविक द्रव पदार्थ आहे. ...
ल्युकेमिया, अर्थात रक्ताचा किंवा अस्थिमज्जेचा कर्करोग असतो आणि रक्तपेशींची, विशेषतः पांढ-या पेशींची असामान्य वाढ हे त्याची विशेषता असते. हिमॅटोलॉजिकल नीओस्पाज्म नांवाच्या रोगांच्या मोठ्या गटात याचा समावेश होतो. ...
साग लागवडीसाठी थोडीफार चढ-उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. खडकाळ किंवा मुरमाड जमिनीत साग चांगल्या प्रकारे वाढतो. काळी चिकट माती असेल, तर सागाची वाढ समाधानकारक होत नाही. तसेच उथळ, निचरा न होणारी, फार दलदलीची जमीन साग लागवडीस अयोग्य आहे. ...
हत्तीची उंची सव्वातीन ते साडेतीन मीटरपर्यंत असते. काळा रंग, लांब सोंड, भले मोठे खांबासारखे पाय, सुपासारखे कान व अगदी बारीक डोळे यावरून हत्ती ओळखला जातो ...
सीलेंटेरेटा (आंतरगुही) या प्राणिसंघातील ⇨हायड्रा हा प्राणी गोड्या पाण्यात आढळतो. हा दगडाला किंवा पाण्यातील वनस्पतींना आपल्या शरीराच्या पाठीमागील भागाने चिकटून राहतो; परंतु ज्या वेळी गरज भासेल त्या वेळी हा प्राणी मंदगतीने संचलन करू शकतो. जेव्हा संचलनाची आवश्यकता असते ...
ड-जीवनसत्व हे शरिरातील मह्त्वाचे जीवनसत्व असून मेदात विरघळणारे आहे; म्हणजे पाण्यात विरघळत नाही. ड जीवनसत्व आपल्याला मुख्यत्वे सकाळच्या कोवळ्या उन्हातुन भरपूर मात्रेत मिळते. ...
पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत निसर्तःच गवताने आच्छादलेली भूमी आहे. अशा प्रदेशांत आढळणार्या परिसंस्थांना गवताळ भूमी परिसंस्था म्हणतात. गवताळ प्रदेशाचे उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय असे दोन प्रमुख प्रकार आहेत. ...
वटवाघळे आपल्या नाकातून हळूवारपणे अतिशय उच्च वारंवारतेचे ध्वनी निर्माण करतात. हे स्वर उडत्या कीटकांवर आपटून मागे येतात. रडारच्या तंत्रज्ञानात असते त्याप्रकारे वटवाघळे प्रतिध्वनी ऐकून आपल्या भक्ष्याचा वेध घेतात ...
गालगुंड किंवा गालफुगी(Mumps) हा सर्वसाधारणपणे लहान मुलांच्या लाळ ग्रंथींना होणारा विषाणूजन्य आजार आहे. बहुधा दोन्ही गालामध्ये येणारी दुखरी सूज हे त्याचे लक्षण. एका गालास आलेली सूज आणि सूज ना येणे अशी दोन्ही पर्याय कधी कधी आढळतात. पॅरोटायटिस असे त्याचे इंग्रजी नाव आहे. गालामधील लाळग्रंथीना पॅरोटिड ग्लँड असे म्हणतात. त्यामुळे हे नाव. त्याचे मम्स हे नाव ओल्ड इंग्लिशमध्ये गालामधील फुगण्याला वापरलेल्या ...
Sort by Categories
Managed Services By: www.upscgk.com