Top GK Quiz Answer Description
१.००७९४ ग्रॅ/मोल एवढा अणुभार असणारे उदजन हे सर्वांत हलके मूलद्रव्य आहे. उदजन हे विश्वात सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. विश्वात आढळणाऱ्या सर्व पदार्थांच्या वजनापैकी ७५ टक्के वजन उदजनचे आहे. विश्वातील बहुतेक ताऱ्यांमध्ये मुख्यत्वे उदजन हेच मूलद्रव्य प्लाज्मा ह्या स्वरूपात सापडते. पृथ्वीवर उदजन क्वचित मूलद्रव्य स्वरूपात आढळतो. ...
श्रीरामपूर तालुक्यात भंडारदरा धरणाचे पाण्याने शेतीमध्ये क्रांती केली होती. या भागातील जिरायत शेतीचे स्वरूप बदलले आणि उसाची शेती उभी राहिली. दोन खाजगी व एक सहकारी साखर कारखाना असे तीन कारखाने सुरु झाले, मुबलक उसामुळे शेतक-यांनी गुळाचा धंदा सुरु केला. मात्र गुळाला म्हणावे तसे भाव मिळत नसल्याने गु-हाळाचा धंदा तोट्याचा ठरू लागला. ...
उत्तर प्रदेश : कथ्थक हे अभिजात नृत्य ही उत्तर प्रदेशाचीच देणगी होय. ही प्राचीन ब्रजभूमी असल्याने प्रामुख्याने राधा-कृष्ण व गोपी यांच्यावर आधारित बरीच लोकनृत्ये आहेत. रासलीला नृत्याचे अनेक प्रकार उत्तरेकडे प्रचलित आहेत ...
वसईचा तह हा ३१ डिसेंबर, इ.स. १८०२ रोजी मराठा साम्राज्यातील दुसरा बाजीराव पेशवा आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात वसई येथे झालेला एक तह होता. ...
माउंटबॅटन, लॉर्ड लूई : (२५ जून १९००–२७ ऑगस्ट १९७९). भारतातील शेवटचा ब्रिटिश व्हॉइसरॉय आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. त्यांचे पूर्ण नाव लूई फ्रान्सिस ॲल्बर्ट व्हिक्टर निकोलस ऑफ बॅटनबर्ग. लॉर्ड माउंटबॅटन हा प्रिन्स लूई ऑफ बॅटनबर्ग (१८५१–१९२४) यांचा धाकटा मुलगा. प्रिन्स लूई १८६२ पासून ब्रिटिश नौदलामध्ये होते. स्वकर्तृत्वावर त्यांनी डिसेंबर १९१२ मध्ये ब्रिटिश नौदलामध्ये प्रमुखपद मिळविले ...
(२ ऑक्टोबर १८६९ – ३० जानेवारी १९४८). मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. गांधी हे वैष्णव वाणी. गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानची दिवाणगिरी मिळाली होती. गांधींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते. आई पुतळीबाई व वडील हे दोघेही शीलसंपन्न व धर्मनिष्ठ होते. ते नियमाने धार्मिक ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 18 वर्षांवरील सर्व मतदारांना मतदान सक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. त्यासाठी नवीन कायदा तयार करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत. ...
Sort by Categories
Managed Services By: www.upscgk.com