Reported Question / Answer
योग्य उत्तर 1 आहे कारण सभापती व उपसभापती दोन्ही राजेवर किंवा एकाच वेळी दोन्ही पदे रिक्त झाली तर गट विकास अधिकार्या मार्फत च चिठया टाकून पंचायत समितीच्या सदस्या पैकी निवडलेला एक सदस्य हा पंचायत समितीच्या सभापतींच्या अधिकाराचा वापर करेल व कर्त्याव पार पडेल ।। जेव्हा जिल्हापरिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष एकाच वेळी रजेवर असतील किंवा हे दोन्ही पदे एकाच वेळी रिक्त झाले तर त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतिकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला चिठया टाकून निवड करण्याचा अधिकार आहे।।
Reading Corner ( Ctrl + Mouse Click)
Managed Services By: www.upscgk.com