Reported Question / Answer
माफ करा तुमचं उत्तर बरोबर आहे सर. पण संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे की ते 5 प्रकारचे अर्ज कोणते . जर उत्तराच्या हिरव्या चौकोनी बॉक्स मध्ये या प्रश्ना विषयी लिंक दिली असती तर उत्तम झालं असत सर. वरील विधान संपूर्ण pdf मधील प्रश्नां विषयी आहे . असे झाल्यास विद्यार्थ्यांना कोणते हि पुस्तक चाळण्याची गरज राहणार नाही. आणि सखोल ज्ञान हि मिळेल.
Reading Corner ( Ctrl + Mouse Click)
Managed Services By: www.upscgk.com