|
Skip Navigation Links
Home
Hindi GK
UPSC GK
State GK
South India
Tamil
Telugu
Kannada
Malayalam
West India
Marathi
Gujarati
MP GK
Chhattisgarh
North India
RPSC
Haryana
UP GK
Uttarakhand
Himachal
Delhi
East India
Bihar
Jharkhand
Educational Quiz
College Quiz
A-O Level
Medical
Medical-PG
Engineering
GATE
MBA-BBA
Aptitude
IT Eng.
International
USA
UK
MCQ GK
Exam Quiz
old Exams
जीवनी
नौकरी
विशेष
search
► परीक्षा सराव विषय : मराठी गणित प्रश्नसंच
स्पर्धा परीक्षांची ऑनलाईन अभ्यासिका :
Q. 1) खालीलपैकी कोणत्या संख्येचा ९ हा अवयव असू शकणार नाही ?
1)
258
2)
333
3)
459
4)
765
5)
NULL
Q. 2) खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग हा १,२९६ या संख्येचे वर्गमूळ आहे?
1)
4
2)
6
3)
8
4)
16
5)
NULL
Q. 3) 96,985 ग्रॅमचे किलोग्रॅम किती होतील?
1)
9.6985
2)
96.985
3)
96.0985
4)
969.85
5)
NULL
Q. 4) दर ताशी ४८ किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी रस्त्याच्या कडेच्या एका झाडास १२ सेकंदात ओलांडून गेली तर त्या आगगाडीची लांबी किती मीटर असेल?
1)
144
2)
150
3)
160
4)
164
5)
NULL
Q. 5) अंकमाला : ५ ३ २ ४ ६ १ ५ ३ २ ५ ४ ३ ५ ६ १ ५ ३ ४ ७ ४ ३ ५ १ - वरील अंकमालेमध्ये ५ पूर्वी लगेच १ आणि ५ नंतर लगेच ३ असे किती वेळा झाले आहे ?
1)
2
2)
3
3)
4
4)
1
5)
NULL
Q. 6) ३६ ? ९ ? १८ ? २२ या गणितातील विधानामध्ये प्रश्नचिन्हांच्या जागी खालीलपैकी कोणत्या पर्यायातील चिन्हे येऊ शकतील ?
1)
= + -
2)
x ÷ =
3)
÷ + =
4)
+ = +
5)
NULL
Q. 7) २९९ X ९९ = ?
1)
29991
2)
29601
3)
29691
4)
3060
5)
NULL
Q. 8) ५०००रु. मुद्दलचे ५ वर्षाने काही ठराविक व्याज दराने २०००रु. व्याज होते तर व्याजाचा दर काय आहे ?
1)
0.05
2)
0.07
3)
0.08
4)
0.1
5)
NULL
Q. 9) एक शाळा सकाळी १०.०० वाजता सुरु होऊन जेवणाची सुट्टी १२.५२ ला झाली,या अवधीमध्ये चार तासिका झाल्यात. प्रत्येक तासिकेच्या सुरुवातीला चार मिनिटांची अवधी एका खोलीमधून दुसरया खोलीमध्ये जाण्यासाठी दिली तर, एक तासिका किती मिनिटांची असेल?
1)
40
2)
41
3)
42
4)
39
5)
NULL
Q. 10) क्रिकेटच्या एका संघातील अकरा खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकेकदा हस्तांदोलन केले; तर किती हस्तांदोलने होतील ?
1)
66
2)
22
3)
33
4)
55
5)
NULL
विषय निहाय प्रश्नोत्तरी
✔
मराठी गणित प्रश्नसंच
✔
चालु घडामोडी
✔
भूगोलाचे प्रश्न
✔
इतिहासाचे प्रश्न
✔
राज्यपध्दती व प्रशासन
✔
विज्ञानाचे प्रश्न
✔
Mix प्रश्न
Managed Services By:
www.upscgk.com
Home
About us
Services
Terms
Team
Sitemap
Contact