|
Skip Navigation Links
Home
>
GK Post
Home
Hindi GK
UPSC GK
State GK
South India
Tamil
Telugu
Kannada
Malayalam
West India
Marathi
Gujarati
MP GK
Chhattisgarh
North India
RPSC
Haryana
UP GK
Uttarakhand
Himachal
Delhi
East India
Bihar
Jharkhand
Educational Quiz
College Quiz
A-O Level
Medical
Medical-PG
Engineering
GATE
MBA-BBA
Aptitude
IT Eng.
International
USA
UK
MCQ GK
Exam Quiz
old Exams
जीवनी
नौकरी
विशेष
search
Article
अपेक्षीत नमुना प्रश्नसंच - 2
10 Sep, 2015
Admin
१) १८८४ मध्ये लॉर्ड रिपन यांनी पास केलेल्या इलबर्ट बिलाविरुध्द ओरड उठताच हिंदी लोकांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रतिआंदोलन सुरू करण्यात प्रामुख्याने कोणाचा पुढाकार होता?
१) फिरोजशहा मेहता २) दिनशॉ वाच्छा ३) लो. टिळक ४) महात्मा गांधी
२) १९०४ साली लॉर्ड कर्झनने मंजूर केलेल्या 'विद्यापीठ कायद्यावर टीका' करून विध्यापिथांच्या स्वायत्ततेसंबंधी आग्रह कोणी धरला?
१) लो. टिळक २) महात्मा गांधी ३) फिरोजशहा मेहता ४) यापैकी नाही
३) 'नाम गोखल्यांच्या तोडीचा कौन्सिलच्या सभा गाजवणारा वक्ता माझ्या माहितीत नाही' असे गौरवोद्-गार गोखलेंबद्दल कोणी काढले?
१) लो. टिळक २) महात्मा गांधी ३) लॉर्ड कर्झन ४) लॉर्ड डफरीन
४) १९०९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचे स्वरूप ठरविण्यात कोणत्या भारतीयाचा सहभाग महत्त्वाचा होता?
१) गोपालकृष्ण गोखले २) न्या. रानडे ३) दादाभाई नौरोजी ४) यापैकी नाही
५) गांधीजी आपले राजकीय गुरू कोणास मानीत असत?
१) न्या. रानडे २) गोपाळकृष्ण गोखले ३) फिरोजशहा मेहता ४) यापैकी नाही
६) 'स्टेटस् अॅण्ड मायनॉरिटीज्' या ग्रंथाचे कर्ते कोण?
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर २) नानी पालखीवाला ३) पं. नेहरू ४) महात्मा गांधी
७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या संस्थांच्या स्थापनेचे श्रेय द्यावयास हवे?
१) बहिष्कृत हितकारिणी सभा २) बहिष्कृत समाजसेवा समिती
३) शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ४) पीपल्स एज्युकेशन सोसायटी
१) फक्त १ २) १, २ ३) १, २, ३ ४) १, २, ३, ४
८) 'अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे' असे विचार कोणी मांडले?
१) महात्मा गांधी २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३) महात्मा फुले ४) वि.रा. शिंदे
९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला 'हू वेअर द शुद्राज?' हा ग्रंथ कोणास समर्पित केला आहे?
१) मार्टिन ल्यूथर २) महात्मा फुले ३) वि.रा. शिंदे ४) महात्मा गांधी
१०) महात्मा फुले यांच्या ...... या ग्रंथाचा 'विश्व कुटुंबाचा जाहीरनामा' या शब्दांत गौरव केला जातो.
१) गुलामगिरी २) शेतकऱ्याचा आसूड ३) सार्वजनिक सत्यधर्म ४) ब्राह्यणांचे कसब
११) विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना कोणी केली?
१) धों.के. कर्वे २) महात्मा फुले ३) गो.ग. आगरकर ४) न्या. रानडे
१२) 'अस्पृश्यांची कैफियत' या ग्रंथाचे कर्ते कोण?
१) धों.के. कर्वे २) महात्मा फुले ३) भाऊराव पाटील ४) गो.ग. आगरकर
१३) मुरूड फंडाची स्थापना कोणी केली?
१) बाळशास्त्री जांभेकर २) शि.म. परांजपे ३) धो.के. कर्वे ४) महात्मा फुले
१४) 'भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ' या संस्थेची स्थापना कोणी केली?
१) वि.रा. शिंदे २) भाऊराव पाटील ३) डॉ. बी.आर. आंबेडकर ४) महात्मा फुले
१५) ..... या विध्यापिथाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा डी.लिट. (D.Lit.) या पदवीने सन्मान केला.
१) लंडन २) केंब्रिज ३) पुणे ४) उस्मानिया
१६) राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील महार वतने रद्द करण्याचा कायदा कधी केला?
१) जुलै १९१७ २) सप्टेंबर १९१८ ३) जुलै १९२० ४) मे १९२१
१७) राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील कुलकर्णी वतने कायद्यानुसार कधी रद्द केली?
१) २५ जून १९१८ २) ३० सप्टेंबर १९१९ ३) ४ जुलै १९२० ४) २५ जुलै १९२१
१८) महाराष्ट्रातील वाघ्या-मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली?
१) लो. टिळक २) वि.रा. शिंदे ३) गो. ग. आगरकर ४) धों.के. कर्वे
१९) डेक्कन एज्युकेशन सोसायटीने ...... यांना आजीव सदस्यत्व बहाल केले होते.
१) बाळशास्त्री जांभेकर २) महात्मा गांधी ३) महात्मा फुले ४) धों.के. कर्वे
२०) 'निःष्काम कर्मयोगी' या शब्दात कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो?
१) रा.गो. भांडारकर २) महर्षी गांधी ३) महात्मा फुले ४) गो. ग. आगरकर
ANSWER key :
१) १ २) ३ ३) ३ ४) १ ५) २ ६) १ ७) ४ ८) २ ९) २ १०) ३
११) १ १२) २ १३) ३ १४) ३ १५) ४ १६) २ १७) १ १८) २ १९) ४ २०) २
Reading Corner ( Ctrl + Mouse Click)
आदि.रेखंाश कहाँ से होकर गुजरती है ?
नाथुला एक स्थान है, जहाँ 44 वर्षों के बाद भारत.चीन सीमा व्यापार फिर शुरू किया गया था। वह किस राज्य की भारतीय सीमा पर स्थित है ?
पुस्तक ‘द रोड अहेड’ का लेखक कौन है ?
डी.आर.डी.ओ. द्वारा विकसित अग्नि.5 मिसाइल की मारक क्षमता कितने कि.मी. तक है ?
भारत का राष्ट्रीय खेल क्या है ?
योजना आयोग को स्थापित किए जाने का वर्ष कौन सा था ?
ईकोमार्क का प्रतीक र्चिी क्या है ?
‘चेचक’ के लिए टीके (वैक्सीनेशन) का आविष्कार किसने किया था ?
पृथ्वी के तल से तुल्यकाली उपग्रह की ऊँचाई लगभग कितनी है ?
विश्व का सर्वाधिक ऊँचा पठार कौन-सा है ?
‘कठपुतली’ किस राज्य का प्रमुख लोक नृत्य है ?
आत्मकथा ‘द इण्डियन स्ट्रगल’ का लेखक कौन है ?
भारत में ऋण नियन्त्रण का प्रचालन किसके द्वारा किया जाता है ?
‘योजना विधि’ के जन्मदाता कौन हैं ?
भारत में लोकपाल का विचार कहां से लिया गया है ?
गांधीजी के प्रिय भजन ‘वैष्णव जन तो तैने कहिए’ का रचयिता कौन है ?
हिन्दी में लिखी गई प्रसिध्द पुस्तक ‘राग दरबारी’ किसने लिखी है ?
भारत के महान्यायवादी की नियुक्ति कौन करता है ?
विश्व में प्रथम महिला प्रधानमंत्री कौन थी ?
इंग्लैण्ड के हाउस ऑफ कॉमन्स द्वारा भारत के किस गवर्नर जनरल पर महाभियोग चलाया गया ?
गीत सेठी का सम्बन्ध किस खेल से है ?
किस गुप्त शासक को ‘कविराज’ कहा गया ?
प्रसिध्द हल्दी घाटी का युध्द (1576 ई.) किनके मध्य लड़ा गया था ?
सर्वश्रेष्ठ रस किसे माना जाता है ?
महिलाओं का घरेलू हिंसा से संरक्षण, अधिनियम किस सन् में पारित किया गया ?
किस सुल्तान ने बाजार नियन्त्रण व्यवस्था लागू की ?
उत्तर प्रदेश में स्थित ‘राहुल सांकृत्यायन संस्थान’ में किन दुर्लभ वस्तुओं का संग्रह है ?
किस सिख गुरू ने स्वयं को सच्चा बादशाह कहा था ?
विलास वस्तुओं में क्रय के लिए बैंको द्वारा किस प्रकार का ऋण दिया जाता है ?
प्राड्डतिक रबड़ किसका बहुलक है ?
हरे पौधे किसकी उपस्थिति में भोजन बनाते हैं ?
महात्मा बुध्द को ज्ञान की प्राप्ति कहाँ हुई ?
नेशनल ऑर्डर ऑफ साउथ अफ्रीका पुरस्कार की घोषणा हर वर्ष कब की जाती है ?
भारतीय विदेश व्यापार संस्थान कहाँ स्थित है ?
‘गायत्री मंत्र’ किस वेद में लिखित है ?
Managed Services By:
www.upscgk.com
Home
About us
Services
Terms
Team
Sitemap
Contact