Article
INTRODUCTION : - MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली पाठ्यपुस्तके अतिशय महत्वाची ठरतात. मागील काही वर्षांतील प्रश्नपत्रिका पाहिल्यास बरेचसे प्रश्न हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या शालेय पाठ्यपुस्तकांवर आधारित असलेले दिसतात. पाया पक्का करण्यासाठी ही पुस्तके आपण जरूर वाचावीत. बाजारात ही पुस्तके उपलब्ध असतील तर तीच वाचणे श्रेयस्कर! DOWNLOAD कसे करणार? : - मोबाईलवर ही पुस्तके क्लिक केल्याबरोबर DOWNLOAD होतील. कॉम्प्युटरवर पुस्तके DOWNLOAD करण्यासाठी उजवी क्लिक करा. 'SAVE LINKED CONTENT AS...' ह्या OPTION वर क्लिक करा. पुस्तक download होण्यास सुरुवात होईल.
Reading Corner ( Ctrl + Mouse Click)
Managed Services By: www.upscgk.com